Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: नोकरी गेल्याचा ताण! गजबजलेल्या एफसी रोडवर व्यक्तीने गळ्यावर ब्लेडने केला वार; काय घडलं नेमकं?

पुण्यातील एफसी रोडवर नोकरी गेल्याच्या नैराश्यातून 41 वर्षीय व्यक्तीने गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी वेळीच मदत करून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 12:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• नोकरी गेल्याने मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न
• एफसी रोडवरील खाऊ गल्लीत घडली धक्कादायक घटना
• नागरिकांच्या तत्परतेमुळे जीव वाचला; उपचार सुरू

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एक व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नोकरी गेल्याच्या नैराश्यातून ४१ वर्षीय आदीत्य सातपुते यांनी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे समोर आले आहे. ही घटना रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आदित्य सातपुते हे मूळचे मुंबईतील बोरीवरली परिसरातील रहिवासी असून सध्या पुण्यातील भोसले नगर येथे वास्तव्यास होते. नोकरी गमावल्यानंतर ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी एफसी रोडवरील खाऊ गल्लीत स्वतःच्या हाताने गळ्यावर ब्लेडने वार केले. घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी अवस्थेत असलेल्या सातपुते यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

Jalgaon Crime: शेतात पती-पत्नीने एकाच दोरीने घेतला गळफास, दोन चिमुकली पोरकी; गावात हळहळ

पोलीस तपास सुरु

सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी गेल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून सातपुते यांनी हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस नेमके कारण काय आहे, याचाही तपास करत आहे.

अशोक खरात प्रकरणानंतर आणखी एका स्वयंघोषित बाबाला अटक, महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप

महाराष्ट्रातील पुण्यातून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. स्वतःला धार्मिक व्यक्ती म्हणवणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाने महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केले. ऋषिकेश वैद्य असे ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पिंपरी परिसरात अटक केली आहे. पोलिसांनी आता ऋषिकेश वैद्य नावाच्या एका स्वयंघोषित बाबाला अटक केली आहे. ऋषिकेशवर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तो फरार होता. पोलिसांनी त्याला पिंपरी येथे अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. पीडितेने सांगितले की, २०२३ मध्ये तिची आरोपीशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. त्यांच्या संभाषणादरम्यान, आरोपीने स्वतःची ओळख देवाचा मोठा भक्त म्हणून करून दिली आणि तिला धार्मिक विधी शिकवण्याच्या बहाण्याने हळूहळू तिचा विश्वास संपादन केला.

Solapur Crime: 14 दिवसांपासून बेपत्ता… अखेर जिम ट्रेनर मृतावस्थेत सापडला; गळफास की घातपात?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत.

  • Que: व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न कसा केला?

    Ans: स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून.

  • Que: सध्या त्यांची स्थिती काय आहे?

    Ans: रुग्णालयात उपचार सुरू असून जीविताचा धोका टळला आहे.

Web Title: Pune crime stress of job loss man slits his throat with a blade on bustling fc road what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
1

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर
2

पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?
3

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
4

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.