Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: किरकोळ वादातून भीषण हत्या; कामगाराला मजल्यावरून ढकलून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम साइटवर दोन कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराला वरून ढकलण्यात आले. 26 वर्षीय केशव महतो यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2026 | 02:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बांधकाम साइटवर कामगारांमध्ये वाद
  • रागाच्या भरात मजल्यावरून ढकलले
  • 26 वर्षीय कामगाराचा मृत्यू; तपास सुरू
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात एका बांधकाम साईटवर दोन कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

काय घडलं नेमकं?

केशव कुमार महतो असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी केशव आणि अन्य एक कामगार सोबत काम करत होते. कामाच्या ठिकाणीच दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी कामगाराने संतापाच्या भरात केशवला तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली ढकलून दिले. इमारतीवरून खाली कोसळल्यामुळे गंभीर इजा होऊन केशवचा जागीच मृत्यू झाला.

Uttar Pradesh Crime: आनंदाच्या रात्रीनंतर गूढ मृत्यू; दीर-वहिनीचे मृतदेह सापडल्याने गाव हादरले

तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी केशवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे. किरकोळ वादातून तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बांधकाम मजुरांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.

नोकरी गेल्याचा ताण! गजबजलेल्या एफसी रोडवर व्यक्तीने गळ्यावर ब्लेडने केला वार; काय घडलं नेमकं?

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एक व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नोकरी गेल्याच्या नैराश्यातून ४१ वर्षीय आदीत्य सातपुते यांनी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे समोर आले आहे. ही घटना रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

चार लाखांची लाच घेताना वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले; पुणे ACB ची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: दोन कामगारांमध्ये वाद झाल्यानंतर एका कामगाराने दुसऱ्याला वरून ढकलले.

  • Que: मृत व्यक्ती कोण आहे?

    Ans: 26 वर्षीय केशव कुमार महतो.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Pune crime brutal murder over a petty dispute 26 year old man dies after being pushed off a floor by a worker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.