Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार

पुण्यातील लोहगाव येथे हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पिस्तुलाचा धाक दाखवत अत्याचार केल्याचा आरोप असून लोखंडे दाम्पत्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2026 | 01:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हुंड्यासाठी सुनेवर अमानवीय छळ
  • पिस्तुलाचा धाक दाखवत पैशांची मागणी
  • आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
पुणे: पुण्यातील लोहगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पिस्तुलाचा धाक देखील दाखवला, अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुळशीतील संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे आणि पत्नी सुवर्णा लोखंडेविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील पीडित विवाहित महिला लग्नात माहेरच्या मंडळींनी सुमारे २ कोटी रुपये खर्च केले होते. यामध्ये दोन किलो चांदी आणि एक आलिशान चारचाकी गाडी देखील देण्यात आली होती. मात्र सासरच्या मंडळींना याचे समाधान झाले नाही. लोखंडे कुटुंबाला शेअर मार्केटमध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी सुनेकडे माहेरून पैसे आण्यासाठी तगादा लावला.

शेअर मार्केटचे कर्ज फेडण्यासाठी तिच्या डोक्याला पिस्तूल लावल्याचा प्रकार केला होता. एवढेच नाही तर तिच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अमानवीय छळामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

लोखंडे दाम्पत्याला न्यायालयाचा दणका

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अनिल लोखंडे आणि सुवर्णा लोखंडेने अटकेपासून बचाव करण्यासाठी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबात घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोहगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

किरकोळ वादातून भीषण हत्या; कामगाराला मजल्यावरून ढकलून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात एका बांधकाम साईटवर दोन कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण कुठे घडले?

    Ans: पुण्यातील लोहगाव परिसरात.

  • Que: छळाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: हुंड्यासाठी आणि पैशांच्या मागणीसाठी छळ केला गेला.

  • Que: न्यायालयाने काय निर्णय दिला?

    Ans: आरोपी लोखंडे दाम्पत्याचा जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: Pune crime daughter in law tortured for dowry subjected to inhumane abuse at gunpoint incident involving a prominent pune family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.