Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime : चारित्र्याच्या संशयाने घेतला जीव! पतीकडून पत्नी व 4 वर्षीय चिमुकल्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

बुलढाण्याच्या मेहकरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नी रूपाली आणि 4 वर्षीय मुलगा रियांश यांची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 30, 2025 | 11:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मेहकर शहरात रविवारी रात्री थरारक घटना
  • पत्नी व 4 वर्षांच्या मुलाची कुऱ्हाडीने हत्या
  • आरोपी पती राहुल म्हस्के पोलिसांच्या ताब्यात
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीला आणि ४ वर्षीय मुलाला संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. गाढ झोपेत असलेल्या पत्नी आणि अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. हत्या झालेल्या महिलेचे नाव राहुल म्हस्के (वय 30) आणि तिचा चार वर्षांचा मुलगा रियांश राहुल मस्के असे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव राहुल हरी मस्के (वय 35) या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

Nagpur Accident: नागपूर–वर्धा रोडवर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळली; तिघांचा मृत्यू , 25 जखमी

काय घडलं नेमकं?

रविवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असतांना राहुल मस्के याने पत्नी रुपाली आणि मुलगा रियांश यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. झोपेत आलेल्या दोघांच्या डोक्यावर घाव घालण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने घरातील इतर सदस्य जागे झाले. आरोपीची आई ताराबाई म्हस्के हे रुपाली झोपलेल्या खोलीत गेले. तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घरात दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आले. जखमी अवस्थेत असलेल्या रुपाली आणि मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वी रुपालीचा आणि रियांशचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेहकर शहरात हालहाल व्यक्त केली जात आहे.

आरोपी पती अटकेत

मेहकर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. मृत रुपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी राहुल मस्के याला पोलिसांना ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून असा टोकाचा निर्णय घेतला गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Satara Crime : शिरवळमध्ये तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; आरोपी अटकेत, शिरवळ बंदची हाक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि केव्हा घडली?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात रविवारी रात्री ही घटना घडली.

  • Que: हत्या कशामुळे करण्यात आली?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Buldhana crime husband brutally murders wife and 4 year old child with an axe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.