• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Satara Crime A Young Man Was Brutally Murdered In Shirwal

Satara Crime : शिरवळमध्ये तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; आरोपी अटकेत, शिरवळ बंदची हाक

सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे मध्यरात्री झालेल्या बेदम मारहाणीत 23 वर्षीय अतिश राऊतचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान पुण्यात त्याचा मृत्यू झाला. दोन आरोपी अटकेत असून घटनेनंतर शिरवळ बंदची हाक देण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 30, 2025 | 10:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शिरवळ येथे मध्यरात्री अतिश राऊत व त्याच्या वडिलांवर हल्ला
  • अतिशवर गंभीर मारहाण; पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू
  • तेजस व दीपक भरगुडे अटक; गावात तणाव, बंदची हाक
सातारा : सातारा जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे शनिवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. संशयित आरोपी हे खंडाळा तालुक्यातील पळशीतील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने ग्रामस्थ संतापले असून ग्रामस्थांनी शिरवळ बंदची हाक दिली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अतिश अशोक राऊत (वय 23) असे आहे.

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार; मुख्याध्यापकासह अधीक्षिका निलंबित

नेमकं काय घडलं?

अतिश राऊत याला शनिवारी २७ डिसेंबरला शनिवारी मारहाण करण्यात आली. यादरम्यान अतिशसह त्याच्या वडिलांना देखील बेदम मारहाण करण्यात आली होती. तेव्हा अतिशचे वडील यांनी आपल्या नातेवाईकांना अतीशला रुग्णालयात नेण्यास सांगितले. नातेवाईकांनी मध्यरात्री अतीशला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतीशला बेदम मारहाण करण्यात आली होती त्याचे कपडे देखील फाटले होते. अतीशची प्रकृती बघता त्याला पुण्याच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, रविवारी त्याचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले होते.

शिरवळ बंदची हाक

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हत्येला घातपाताचा रूप देण्यात आल्याचा बनाव आरोप शिरवळ ग्रामस्थांनी केला होता. या घटनेने शिरवळ परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शिरवळ बंदची हाक देण्यात आली आहे. याप्रकरणी अशोक दिनकर राऊत (अतीशचे वडील) यांनी फिर्याद नोंदवली आहे. तेजस भरगुडे आणि दीपक भरगुडे अशी गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांनी अतीशला आणि त्याच्या वडिलांना का मारहाण केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

मुंबई : भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर एक मोठा बस अपघात झाला. बेस्टच्या बसने अनेक लोकांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. हा अपघात सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाला. यातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव व वय काय?

    Ans: अतिश अशोक राऊत, वय 23 वर्षे.

  • Que: घटना कधी व कुठे घडली?

    Ans: 27 डिसेंबर रोजी मध्यरात्री शिरवळ, खंडाळा तालुका.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: तेजस भरगुडे आणि दीपक भरगुडे; दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Satara crime a young man was brutally murdered in shirwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत
1

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह
2

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल
3

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल

Nandurbar Crime: आदिवासी आश्रम शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! मुख्याध्यापकासह महिला अधीक्षक निलंबित
4

Nandurbar Crime: आदिवासी आश्रम शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! मुख्याध्यापकासह महिला अधीक्षक निलंबित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara Crime : शिरवळमध्ये तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; आरोपी अटकेत, शिरवळ बंदची हाक

Satara Crime : शिरवळमध्ये तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; आरोपी अटकेत, शिरवळ बंदची हाक

Dec 30, 2025 | 10:12 AM
Photo : 2025 मध्ये कोणत्या संघाने जिंकले सर्वाधिक सामने? भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा, हा संघ नंबर 1

Photo : 2025 मध्ये कोणत्या संघाने जिंकले सर्वाधिक सामने? भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा, हा संघ नंबर 1

Dec 30, 2025 | 10:07 AM
डाळ खिचडी ५५० रुपये, ‘एंटी एजेंट’ पाणी ३५० रुपये; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटच्या मेनूची किमत गगनाला भिडणारी

डाळ खिचडी ५५० रुपये, ‘एंटी एजेंट’ पाणी ३५० रुपये; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटच्या मेनूची किमत गगनाला भिडणारी

Dec 30, 2025 | 10:03 AM
बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dec 30, 2025 | 10:03 AM
आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग

Dec 30, 2025 | 09:53 AM
BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर

Dec 30, 2025 | 09:48 AM
Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह

Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह

Dec 30, 2025 | 09:42 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:15 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.