Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: लग्न, बेरोजगारीचा ताण, गरीब परिस्थितीचा फटका; लग्न न झाल्याने दोन युवकांचे टोकाचे पाऊल

बुलढाणा जिल्ह्यात लग्न न जुळल्याच्या नैराश्यातून पाच दिवसांत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आर्थिक अडचणी, बेरोजगारी व सामाजिक दबावामुळे तरुणांमध्ये मानसिक तणाव वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 22, 2026 | 12:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 5 दिवसांत दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली
  • लग्न न जुळणे, बेरोजगारी व आर्थिक अडचणी ही प्रमुख कारणे
  • वाढत्या नैराश्यामुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त
बुलढाणा: बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांनी दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरिष वानखडे (वय २८ वर्ष), सत्यपाल भिसे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हृदयदारावक घटना घडली.

Karnatak Crime: कर्नाटक हादरलं! घरी बोलावले, हात पाय बांधले, अंगावर रॉकेल ओतले आणि…; प्रेयसीनेच केली प्रियकराची निर्घृण हत्या

पहिली घटना

पहिली घटना ही बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा येथील आहे. २८ वर्षीय युवकाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. हरिष वानखडे (वय २८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आईच. घरातील सर्व सदस्य आपल्या कामावर गेल्यांनतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. हरीश हा भमिहिन असून अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वडील मागील गेल्या 02 ते 03 वर्षापासुन त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहत होते, परंतु गरीब परिस्थितीमुळे त्याला मुलगी द्यायला कुणी तयार होत नव्हते. याच नैराशातून त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दुसरी घटना

दुसरी घटना अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सत्यपाल भिसे (२५ वर्ष) असे आहे. सत्यपाल ने लग्न जुळत नसल्याने व्यसनाधीन होऊन झाडाला गळफास घेऊन आपली हत्या केली. सत्यपाल सोबतच्या मित्राने लग्न झाले होते, शिक्षण भरपूर झाल्याने नोकरी मिळत नव्हती, शिवाय लग्न सुद्धा जुळत नव्हते, त्यामुळे त्याला दारूचे व्यसन सुद्धा लागले होते. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले असून तपास सुरु आहे.

संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत

बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय नराधमाने १२ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेने बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.

Ambernath Crime: हॉटेलमध्ये तरुणीचा गळफास, बॉसवर मानसिक छळाचा आरोप; अंबरनाथच्या बड्या व्यावसायिकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडल्या?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा आणि चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे.

  • Que: आत्महत्येमागील मुख्य कारण काय?

    Ans: लग्न न जुळणे, आर्थिक अडचणी, बेरोजगारी आणि मानसिक नैराश्य.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन्ही प्रकरणांत आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Buldhana crime marriage the stress of unemployment and the burden of povertytwo youths take an extreme step after failing to get married

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Jalgaon Crime: जळगावात थरारक हत्याकांड! किरकोळ कारणावरून वृद्धाची हत्या, एक आरोपी ताब्यात
1

Jalgaon Crime: जळगावात थरारक हत्याकांड! किरकोळ कारणावरून वृद्धाची हत्या, एक आरोपी ताब्यात

Yavatmal News: महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?
2

Yavatmal News: महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?

Madhyapradesh Crime: संतापजनक! आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय पुतणीवर चुलत्याचाच अत्याचार; आरोपी फरार
3

Madhyapradesh Crime: संतापजनक! आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय पुतणीवर चुलत्याचाच अत्याचार; आरोपी फरार

Badlapur Accident: मनसे नेते राजेश शेटे यांना भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद
4

Badlapur Accident: मनसे नेते राजेश शेटे यांना भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.