
crime (फोटो सौजन्य: social media)
परभणीत भीषण अपघात; दोन कारची समोरासमोर जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
कसे शोधले तिन्ही मुलीना?
याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी तात्काळ सहा तपास पथके या मुलींचा शोधासाठी रावाने केले. दरम्यान या मुली अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आले. सुपा पोलिसांनी या अल्पवयीन मुलीना ताब्यात घेऊन जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन केलं. रात्री जळगाव जामोदला पोहोचल्यानंतर या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी २४ तासात जळगाव जामोद पोलिसांना यश मिळालं आहे.
टेक्निकल क्लाससाठी जातोय सांगितले आणि…
बेपत्ता झालेल्या मुलींचे नाव तेजस्विनी गजानन वसुले, सानिका श्रीराम ताडे आणि चंचल श्रीकृष्ण मोहे असे आहे. या मुली अंदाजे 16 वर्षे असून त्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावातील रहिवासी आहेत. दररोज प्रमाणे या तिघी टेक्निकल क्लाससाठी जातोय सांगत घरातून बाहेर पडल्या. काही मैत्रिणींनी त्यांना जळगाव जामोद बस स्थानकात पाहिल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्या कुठे गेल्या होत्या, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
एसटीत गुंडगिरी, धावत्या बसमध्ये चालकाला दांडक्याने मारहाण; VIDEO व्हायरल
पुणे–नाशिक महामार्गावरील खेड घाटात परळ–साकोरी चालत्या एसटी बसच्या चालकावर व एका प्रवाशावर दुचाकीवरील दोन अज्ञात तरुणांनी लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची गंभीर घटना गुरुवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजता घडली आहे. अचानक झालेल्या या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , एमएच १४ एलएक्स ६०६५ या क्रमांकाच्या परळ आगाराच्या बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करत होते. चालक भरत पांडुरंग बुगदे आणि वाहक अमित करपे परळहून मंचरच्या दिशेने जात असताना खेड घाटात एका थार चालकासोबत साईड देण्यावरून वाद झाला. थार चालक निघून गेल्यानंतर काही वेळातच तिथे उपस्थित दोन दुचाकीस्वारांनी बसचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि चालकावर लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. प्रवासी रफिक मोमीन यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही धक्काबुक्की करण्यात आली.
Ans: जळगाव जामोद बसस्थानकातून.
Ans: सुमारे 24 तासांत.
Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत.