Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chattisgarh Crime: ‘तो मला मारहाण करतोय’… बहिणीला फोन, दुसऱ्याच दिवशी B.Ed विद्यार्थिनीची हत्या; नेमकं प्रकरण काय?

रायपूरमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या बी.एड. विद्यार्थिनीची तिच्याच साथीदाराने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात उघड झाले. घटनेच्या आदल्या दिवशी विद्यार्थिनीने बहिणीला मारहाणीची माहिती दिली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 06, 2026 | 01:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बी.एड. विद्यार्थिनी गेल्या सहा-सात महिन्यांपासून साथीदारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
  • संशयातून आरोपीने आधी मारहाण करून नंतर गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.
  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Chattisgarh Crime: छत्तीसगढ येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका हाऊसिंग बोर्ड कॉलनीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका बीएड विद्यार्थिनींची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. तिच्या लिव्ह-इन पार्टनरने तिची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना रायपूर येथील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन गेमिंगच्या नादात दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल बनला एटीएम चोर; टोळीला दिले हॅकिंगचे प्रशिक्षण

काय नेमकं प्रकरण?

मृत विद्यार्थिनी मूळची छत्तीसगढमधील कांकेर जिल्ह्यातील कोकपूर गावची रहिवासी आहे. ती रायपूरच्या विकास महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गेल्या सहा- सात महिन्यांपासून ही विद्यार्थिनी सावंत बघेल नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. सावंत बघेल हा मूळचा कोंडागावचा आहे. तो डीएलएडचे शिक्षण घेत आहे. दोघांची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख होती आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे सोबत राहत असतांना सावंत तिच्यावर सतत संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात वारंवार वाद आणि भांडणे होत होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

हत्येच्या आदल्या दिवशी विद्यार्थिनीने तिच्या बहिणीला फोन करून सावंतने आपल्याला बेदम मारहाण केल्याचे सांगितले होते. दुसऱ्याच दिवशी या आरोपी विद्यार्थिनीला मारहाण केली आणि त्यानंतर तिचा गळा आवळला. तिची प्रकृती खालावल्याने आरोपी तिला आंबेडकर रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यांनतर आरोपी रुग्णालयातून पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढले.

पोलीस तपास सुरु?

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि आरोपीच्या जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

शहरातून तडीपार केलेल्या तीन गुंडाना पकडले; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

धक्कादायक! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दुचाकीवरून फिरवण्याचा बहाण्याने नेले…

छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आली आहे. प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने तिला दुकाचीवरून फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर घेऊन गेले आणि तिथे हा गुन्हा घडला. ही घटना बिलासपूर येथे घडली.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थिनीची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: गळा आवळून.

  • Que: हत्येपूर्वी विद्यार्थिनीने कोणाला फोन केला होता?

    Ans: तिच्या बहिणीला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Chattisgarh crime the murder of a bed student

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.