Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; आधी चेतनने ढकलले अन् नंतर सियाने…

चेतन हा सिया आणि केतन यांच्याआधीच लोहगडावर पोहोचला होता. पायऱ्यांच्या मार्गाजवळ तो आसपास वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. योग्य संधीची वाट पाहत तो परिसरात थांबला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2026 | 07:28 AM
केतन अग्रवाल हत्याप्रकरणी ५,०५३ पानांचे आरोपपत्र

केतन अग्रवाल हत्याप्रकरणी ५,०५३ पानांचे आरोपपत्र

Follow Us
Follow Us:

पुणे : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनची नियोजित वधू सियाने त्याला बोलण्यात गुंतवून निर्जन कड्यालगत नेले आणि दबा धरून बसलेला सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीने मागाहून येत त्याला दरीत ढकलले. चेतन तेथून निघून गेला आणि मग सियाने आरडाओरडा करत पोलिसांचे म्हणणे आहे.

लोहगड किल्ल्यावरून १८ जून रोजी पडून केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात भासविण्यात आला होता. तपासानुसार, चेतन हा सिया आणि केतन यांच्याआधीच लोहगडावर पोहोचला होता. पायऱ्यांच्या मार्गाजवळ तो आसपास वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. योग्य संधीची वाट पाहत तो परिसरात थांबला होता. सीसीटीव्हीत सिया आणि चेतन यांच्यातील खाणाखुणाही कैद आहेत. घटनास्थळाच्या पंचनाम्यातही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. कड्याजवळ वाढलेले गवत ओरबाडले गेल्यासारखे दिसून आले आहे. पोलिसांनुसार, ते ठिकाण एखाद्याचा सहज तोल जाऊन दरीत पडण्यासारखे नाही. त्यामुळे प्रत्येक पुरावा बारकाईने तपासला जात आहे.

Ketan Agrawal Case : एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल

दरम्यान, घटनास्थळी गवतावरील व्रण आणि दाबलेल्या भागामुळे केतनने प्रतिकार केला असण्याची शक्यता यंत्रणा तपासत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आरोपींशी झटापट झाल्यानंतर त्याला कड्याच्या दिशेने ओढत नेण्यात आले असावे. मात्र, नेमका घटनाक्रम काय होता, याबाबत आरोपींची चौकशी, तांत्रिक पुरावे आणि इतर साक्षींच्या आधारे पुढील तपास सुरू असून, त्यातून अधिक माहिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

‘पासपोर्ट’ मिसींगवरून पोलिसांनी सुरू केलेला तपास आणि केतनच्या बहिणीने दिलेल्या माहितीवरून लोहगडावरील हायप्रोफाईल केतन अग्रवाल हत्येचा उलगडा झाल्याचे समोर आले आहे. चित्रपटाची कथा शोभावी तसा पोलिसांनी या हत्येचा छडा लावला, पण आरोपींना अटक करून ‘कानून के हात लंबे होते हैं’, हे दाखवून दिले. सिया प्रवीण गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन बाबूलाल चौधरी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाईलची अदलाबदली; हजारो वेळा दोघांत कॉल

पोलिसांनी घटनेच्या काळातील 5 तासांचा तांत्रिक तपास केला. चेतनच्या मोबाईलचे लोकेशन मार्केटयार्डत येत होते. तो चेतनच असल्याने तपास केला असता या काळात चेतनला आलेले फोन कोणी उचलले आणि काय बोलले याची माहिती घेतली. तेव्हा, कामगाराने हे फोन उचलल्याचे समजले. चेतनला ३ फोन आले होते, ते कामगाराने घेतले होते. कामगाराच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते मात्र लोहगडमध्ये आले. कामगाराच्या चौकशीत महत्त्वाची बाब समोर आली.

Web Title: Chetan pushed ketan and ketan agarwal died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 07:19 AM

Topics:  

  • Ketan Agarwal
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…
1

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
2

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
3

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
4

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.