गणेश निवृत्ती मारणे मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा. पण, शिक्षण अन् शहराच्या ओढीने तोही पुण्यात आलेला. तो वारजेतील जुन्या जकात नाका परिसरात लहानाचा मोठा झाला.
प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने वहिनीच्या मदतीने भावाने भावावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरला. त्यात दगड टाकून तो मृतदेह दुचाकीवर नेऊन तलावातील पाण्यात फेकण्यात आला.
पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत पतीला पाहून स्थानिक तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. जखमी पुरुषोत्तम कुंभलवार यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
आरोपी मुलगा विशाल डुकरे हा दारूच्या आहारी गेलेला होता. बुधवारी रात्री आई-वडिलांशी वाद घातला होता. यातूनच रागाच्या भरात रात्री अडीचच्या सुमारास त्याने वडील सुभाष व आई लता डुकरे यांच्यावर कुऱ्हाडीने…
बाजीराव रस्त्यावर दुपारी तिघांनी अल्पवयीन मुलाचा खून केला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हींची पडताळणी केल्यानंतर त्या ठिकाणचा सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले.
पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील गर्दी असलेल्या रस्त्यावर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे.
कोंढव्यात झालेला खून वनराज आंदेकरच्या खूनाचा दुसरा बदला म्हणूनच घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी आता बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वारज आंदेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. गॅंगवॉरच्या युद्धातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही युवकांनी जुन्या वादाची कुरापत काढत वाद सुरू केला. हे भांडण सोडवण्यासाठी विशाल पवार पुढे आला असता, मला का मारले असा जाब विचारल्याने त्यांच्यात वाद झाला. त्याच्यावर कटरने…
जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक १३ येथे झालेल्या निघृण खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या १२ तासांत करण्यात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाला यश आले…
अरुण निकम याला दारूचे व्यसन असल्याने तो पूर्णतः दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन सतत तो घरी आईला त्रासही देत होता. बुधवारी सकाळी त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.
खून केल्यानंतर परप्रांतीय कामगाराला खोलीतच अंथरुणात ठेवून स्वतः गाडेकर हा खोलीच्या बाहेर उभे असलेल्या पिकअप जीपमध्ये जाऊन झोपला. मंगळवारी (दि.१४) सकाळी ६ वाजता उठल्यावर त्याने राजनकुमारचा कोणीतरी खून केल्याचे सांगितले.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १२ आरोपींची सुटका केली आहे.