Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: मैत्रीणीसाठी रागाच्या भरात कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसाठी शास्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 13, 2025 | 08:36 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसाठी शास्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय 33) असे आहे. तर आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे (वय 25) असे आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत. या परिसरात अश्या अनेक घटना घडताना दिसत आहे.

माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली अन्…; महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना

का करण्यात आला हल्ला?
शिवलिंग म्हात्रेच्या मैत्रिणीने त्याच्याशी मैत्री तोडून दिप्तिमान देवव्रत दत्ता याच्यासोबत मैत्री केल्याने शिवलिंग चिडला आणि त्याने हा हल्ला केला. दिप्तिमान देवव्रत दत्ता मैत्रीणीला घेण्यासाठी थांबलेला असताना शिवलिंगने हा हल्ला केला. शिवलिंगला या हल्ल्यात मदत करणाऱ्या सिद्धार्थ गादिया आणि बालाजी मुंडे यांना अटक केली. शिवलिंग म्हात्रे हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. ही घटना पुण्यात येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे घडली आहे. तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर येरवडा खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. या परिसरात अश्या घटना अनेकवेळा घडतांना पाहायला मिळत आहे.

पुण्यात येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे, सीसीटीव्ही समोर आलं आहे. तरुण गंभीर जखमी झाला असून येरवडा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये त्याचा उपचार सुरू आहेत . या परिसरात अनेकवेळा या घटना घडत आहेत. #punecrime #crimenews #CCTV pic.twitter.com/9IASyZQiCh — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 12, 2025

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळणाऱ्याला ठोकल्या बेड्या

दरम्यान, पर्वती पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळगून फिरणार्‍या गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्टल, ४ मॅगझिन व २ जिवंत काडतुसे असे ७१ हजार ४०० रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. ओंमकार दीपक जाधव (वय २२, रा. साई सिद्धी चौक, आंबेगाव पठार) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ओंमकार जाधव याच्याविरुद्ध २०१६ मध्ये वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. ओंमकार मध्यप्रदेशात गेलेला असताना ही पिस्टल विकत घेतली असून, स्वत:च्या संरक्षणासाठी ही पिस्टल बाळगत असल्याचे ओंमकार जाधव याचे म्हणणे आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांनी दिली.

पर्वती पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी ओंमकार जाधव याला पकडले. त्याच्याकडून २ पिस्टल, २ जिवंत काडतुसे व ४ मॅगझिन जप्त केले आहेत. पर्वती पोलीस ठाण्यात ओंमकारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Beed Crime : अंबाजोगाईत पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Web Title: Company employee attacked with weapon in anger over girlfriend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • crime
  • Pune Crime
  • pune crime news

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime :  आधी चाकूचा धाक दाखवला, नंतर महिलेला विवस्त्र करून…, नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर
1

Navi Mumbai Crime : आधी चाकूचा धाक दाखवला, नंतर महिलेला विवस्त्र करून…, नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर

Bengaluru Crime : अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल आणि सामूहिक बलात्कार…! बेंगळुरूतील एका विद्यार्थ्यांनीचा धक्कादायक प्रकार समोर
2

Bengaluru Crime : अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल आणि सामूहिक बलात्कार…! बेंगळुरूतील एका विद्यार्थ्यांनीचा धक्कादायक प्रकार समोर

गुंड, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि ७२ राउंड गोळीबार…! मृतदेहाच्या शरीरात सापडल्या ६९ गोळ्या, काय आहे नेमकं प्रकरण?
3

गुंड, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि ७२ राउंड गोळीबार…! मृतदेहाच्या शरीरात सापडल्या ६९ गोळ्या, काय आहे नेमकं प्रकरण?

Boyfriend ने गाडीत केली शारीरिक संबंधाची इच्छा, नंतर विवस्त्र अवस्थेत तिच्यासोबत जे घडलं ते…, भयंकर प्रकार समोर
4

Boyfriend ने गाडीत केली शारीरिक संबंधाची इच्छा, नंतर विवस्त्र अवस्थेत तिच्यासोबत जे घडलं ते…, भयंकर प्रकार समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.