Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईने तीन चिमुकल्यांची गळफास देऊन केली हत्या, नंतर स्वतः डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

बागलकोटच्या बदामी तालुक्यात कौटुंबिक वादातून एका मातेने आपल्या तीन लहान मुलांना गळफास देऊन हत्या केली. त्यानंतर तिने डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला उपचाराधीन असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 03:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आईकडून ५, ४ आणि २ वर्षांच्या तीन मुलांची गळफास देऊन हत्या
  • घटनेनंतर महिलेचा डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू.
  • कौटुंबिक छळातून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय; पोलिस तपास सुरू.

एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आधी पोटच्या तिन्ही मुलांची गळफास घेऊन हत्या केली त्यांनतर स्वतः डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील हिरेमुचलगुड्डू गावात रविवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली. मात्र आत्महत्या करणाऱ्या महिलेने असं का केलं, त्यामागचे कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव रूपा हणमंत गौडर असे आहे. तर तीनही मृतकाचे नाव समृद्धी (५ वर्षे), प्रीतम (४ वर्षे) आणि सुक्षित (२ वर्षे) अशी आहे. रविवारी सकाळी १० दुपारी १ वाजताच्या सुमारास कोणीही नसल्याची संधी साधून रूपाने रागाच्या भरात आधी तिन्ही मुलांना गळफास लावला आणि त्यानंतर स्वतः डिझेल पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

Nanded Crime: दारूच्या नशेत टोकाचं पाऊल; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून केली आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू

त्यांनतर दुपारी १ वाजताच्या सुमारास हणमंत घरी परतलातेव्हा त्याला घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्याने बराच वेळ हाक मारली मात्र आतून काही प्रतिसाद मिळाला नाही, त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत गेल्यावर तिन्ही मुले मृतावस्थेत आढळली, तर रूपा बेशुद्ध पडलेली होती. तिला तातडीने बागलकोट येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलीस तपस सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कौटुंबिक कलह आणि पती हणमंत व सासू रेणव्वा यांच्या छळाला कंटाळून रूपाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. रूपा सध्या बेशुद्ध आहे. ती शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाणार. त्यांनतर पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलीली नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mumbai News: राक्षस की बाप? पोटच्या मुलीवर बलात्कार, ५ महिन्यांची गर्भवती, डीएनए तपासणीत धक्कादायक उलगडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील हिरेमुचलगुड्डू गावात.

  • Que: मुलांचे वय किती होते?

    Ans: समृद्धी (५), प्रीतम (४) आणि सुक्षित (२) वर्षे.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय आहे?

    Ans: कौटुंबिक कलह आणि छळाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: A mother murdered her three young children by hanging them and then attempted suicide by drinking diesel what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी
1

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी
2

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे
3

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ
4

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.