Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड! शेजाऱ्याने केली आई- मुलीची हत्या, नंतर …

दिल्लीतील सरिता विहार परिसरात 35 वर्षीय महिला व तिच्या 6 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या करून मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवण्यात आल्याची घटना उघडकीस आली. शेजारील व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 02:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अली विहारमधील घरात आई-मुलीचे मृतदेह आढळले.
  • गळा दाबून हत्या केल्याचा प्राथमिक संशय.
  • शेजारील आरोपीला तांत्रिक तपासाद्वारे अटक.
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरिता विहार परिसरात एका घरात आई आणि तिच्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदे हा घरातील पलंगात आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आरोपी हा शेजारी राहणारा व्यक्ती आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime: नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत

कशी उघडकीस आली घटना?

या प्रकरणातील मृतकाचे नाव ज्योती (३५ वर्ष) असे आहे. तर तिची ६ वर्षाची मुलगी अशी आहे. ज्योती तिच्या पती सुदर्शनसोबत अली विहारमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होती. २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास सुदर्शन घरी पोहोचला, तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगी दोघीही गायब होत्या. तसेच त्यांच्या खोली अस्ताव्यस्त अवस्थेत होती. त्यावेळी त्यांना संशय आला आणि पतीने बेड बॉक्स उघडला. त्यांना त्यात पत्नी ज्योती आणि मुलीचा मृतदेह आढळला.

त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरु केला. प्राथमिक तपासात दोघींचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून तपासादरम्यान पोलिसांचा संशय त्याच इमारतीत राहणाऱ्या 35 वर्षीय दीनदयाल नावाच्या तरुणावर गेला. दीनदयाल हा मृत महिलेचा भाचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर तो फरार झाला होता आणि त्याचा मोबाईलही बंद असल्यामुळे त्याच्यावर संशय आणखी वाढला. पोलिसांनी आरोपीच्या शोधात बऱ्याच ठिकाणी छापे टाकले आणि त्याला अटक केली.

का केली हत्या?

आरोपी दीनदयाल हा पेशाने अकाउंटंट म्हणून काम करत होता. मृत महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. यादरम्यान. त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. महिलेच्या पजेसिव्ह वर्तनामुळे आरोपी वैतागला होता आणि याच गोष्टीमुळे संतापलेल्या आरोपीने रागाच्या भरात त्याने एवढे टोकाचे पाऊल उचलले.

कशी केली हत्या?

त्याने आधी ज्योतीची हत्या केली त्यांनतर तिच्या मुलीची हत्या केली. त्यांनतर त्यांचे मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून तो घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीची कठोर चौकशी करून आणखी काही समोर येत का याचा शोध घेतला जात आहे.

Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे आढळले?

    Ans: घरातील पलंगाच्या बेड बॉक्समध्ये आई आणि मुलीचे मृतदेह सापडले.

  • Que: पोलिसांचा संशय कोणावर गेला?

    Ans: त्याच इमारतीत राहणाऱ्या 35 वर्षीय शेजाऱ्यावर संशय गेला.

  • Que: आरोपीला कसे पकडण्यात आले?

    Ans: तांत्रिक सर्व्हिलन्स आणि छाप्यांच्या मदतीने त्याची लोकेशन ट्रॅक करून अटक करण्यात आली.

Web Title: Delhi crime double murder due to immoral relationship neighbor kills mother and daughter then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.