Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

दिल्लीत दोन धक्कादायक घटना; आरोपींनी महिलांच्या मुलांचं अपहरण करून त्यांच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव आणला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 05, 2025 | 01:40 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: दिल्लीमधून एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुलाचं अपहरण करून आरोपींनी पीडित महिलांवर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा दबाव आणल्याचा प्रक्रर समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Parbhani Crime: सहलीला जाणं विद्यार्थनीला पडलं महागात! शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर करून…

काय घडलं नेमकं?

ही घटना दिल्लीतील कृष्णा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती आहे. आरोपी आणि पीडित महिला हे दोन ते तीन महिन्यांपासून ओळखत असल्याचे महिलेने सांगितले. तसेच, आरोपीने पीडितेवर लग्न करण्यासाठी दबाव आणला असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला. यावर पीडित महिलेने आरोपीला लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर, आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं आणि त्याचं अपहरण केलं. या तक्रारीनंतर, पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.

पोलिसांच्या तपासादरम्यान, आरोपी तरुण सूरत रेल्वे स्टेशनवर असल्याचं समोर आलं. त्यानंतर, दिल्ली पोलिसांनी स्थानिक रेल्वे पोलिसांना यासंबंधी माहिती दिली आणि त्यावेळी, रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर, आरोपीला पोलिसांनी लगेच दिल्लीला आणलं.

विद्यार्थिनीवर नृत्य शिक्षकाने केला वारंवार बलात्कार 

दिल्लीतील जहांगीरपुरी येथील एका नृत्य अकादमीत एका शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी नृत्य शिक्षक अमन याला अटक केली.

दिल्लीतील जहांगीरपुरी येथील एका नृत्य अकादमीत एका शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी नृत्य शिक्षक अमन याला अटक केली. पीडितेचे समुपदेशन सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडिता तिच्या कुटुंबासह भालसा डेअरी परिसरात राहते. अल्पवयीन मुलगी मॉडेल टाउनमधील एका खाजगी शाळेत १२ वीची विद्यार्थिनी आहे. पीडितेला नृत्याची आवड होती, म्हणून तिने गुगलवर शोधून जहांगीरपुरी ब्लॉकमधील एका नृत्य अकादमीचा पत्ता शोधला. मुलीच्या विनंतीवरून तिच्या कुटुंबाने तिला डान्स अकादमीमध्ये दाखल केले. पीडितेने सांगितले की, नृत्य शिक्षक अमनने तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीमध्ये एके दिवशी अमनने तिला डान्स प्रशिक्षणासाठी अकादमीत बोलावल्याचा आरोप आहे. पीडिता आली तेव्हा तिथे कोणीही नव्हते. तिला एकटी पाहून अमनने तिच्यावर बलात्कार केला आणि जर तिने याबद्दल कोणाला सांगितले तर तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. असे असूनही, आरोपीने पीडितेवर आणखी तीन वेळा बलात्कार केला.

मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

Web Title: Delhi crime kidnapping of a child blackmail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Cyber Job Scam Abroad: परदेशातील जादा पगाराच्या नोकरीचे आमिष, सायबर फ्रॉड न केल्यास केले जाते शोषण
1

Cyber Job Scam Abroad: परदेशातील जादा पगाराच्या नोकरीचे आमिष, सायबर फ्रॉड न केल्यास केले जाते शोषण

Pune Crime: पुण्यात लग्न जमवण्याचा प्रकार पडला महागात; २६ लाख ५० हजारला घातला गंडा
2

Pune Crime: पुण्यात लग्न जमवण्याचा प्रकार पडला महागात; २६ लाख ५० हजारला घातला गंडा

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
3

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
4

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.