Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या; पती फरार

दिल्लीतील समयपूर बदली परिसरात गरोदर महिलेसह तिच्या तीन अल्पवयीन मुलींची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. पतीवर संशय असून तो फरार आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 11:52 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 30 वर्षीय गरोदर महिला आणि 3, 4, 5 वर्षांच्या मुलींची हत्या.
  • पती मुख्य संशयित; घटनेनंतर फरार.
  • धारदार शस्त्राने गळा चिरून खून; फॉरेन्सिक तपास सुरू.
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या गरोदर पत्नी सह तीन मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे.हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास चंदन पार्कमध्ये उघडकीस आली. हत्या झालेल्या महिलेचं वय ३० वर्ष तर तीन अल्पवयीन मुलींचे वाय ३, ४ आणि ५ असे आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, पीडित महिला ही २ महिन्यांची गर्भवती होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

कशी उघडकीस आली घटना

मृत महिलेचं नाव अनिता असे आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात वाद झाला होता. सकाळी ८च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या लोकांनी आणि पीडितांच्या नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. धारधार शस्त्राने पीडिता आणि तिच्या अल्पवयीन तिन्ही मुलींचा गळा चिरून त्यांची हत्या केली. क्राइम आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुरावा गोळा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

आरोपीच नाव मुंचुट केवट असे आहे. या प्रकरणातील कुटुंब मूळ बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या दोन वर्षांपासून समयपूरच्या चंदर पार्क परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

का केली हत्या?

प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आहे की आरोपी पतीला मुलगा हवा होता आणि त्याला पत्नीच्या गर्भात मुलगीच असण्याच्या संशय होता. त्यामुळे हे भयानक कृत्य केल्याचे सांगितलं जात आहे. आता पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागचं नेमकं कारण काय? याचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.

दिल्लीमध्ये गॅंगवॉरला मिळाली हवा? कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वकीलावर गोळीबार

राजधानी दिल्लींमध्ये धक्कादायक घटना घड़ली आहे. मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीतील काश्मिरी गेट परिसर हा गोळीबाराच्या आवाजाने हादरला. साबरमती तुरुंगात बंद असलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या कायदेशीर पथकाच्या वकिलावर अज्ञात हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड आणि टोळीयुद्धाची भीती वाढली आहे. सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत, गुन्हेगारांनी मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास राजधानी दिल्लीत एक मोठा गुन्हा घडवला. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या कायदेशीर पथकाशी संबंधित वकील दीपक खत्री त्याच्या चार साथीदारांसह कारमधून जात होता. त्याच क्षणी त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

Uttarakhand Crime: मातृत्वाला काळिमा! 22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: दिल्लीतील समयपूर बदली परिसरातील चंदन पार्क येथे ही घटना घडली.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक संशय काय आहे?

    Ans: पतीवर मुख्य संशय असून कौटुंबिक वादातून हा गुन्हा घडल्याचा अंदाज आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू असून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

Web Title: Delhi crime pregnant wife and three daughters brutally murdered by slitting their throats husband absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.