Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ; 24 तासांत उलगडलं खुनाचं कोडं

धुळेतील मोहाडी उपनगरात 75 वर्षीय वृद्धेची चोरीच्या उद्देशाने निर्घृण हत्या झाली. घटनास्थळी सापडलेल्या मनगटी घड्याळामुळे पोलिसांना धागा मिळाला आणि अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून खुनाचा उलगडा करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 18, 2025 | 11:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोहाडीमध्ये वृद्ध महिला घरात मृतावस्थेत आढळली
  • चोरीसाठी आलेल्या आरोपीने प्रतिकारामुळे हत्या केल्याची कबुली
  • घटनास्थळी सापडलेलं घड्याळ ठरलं निर्णायक पुरावा
धुळे: धुळे जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. १५ डिसेंबरला एका वृद्ध महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तिच्याच घरी आढळून आला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र घटनास्थळी सापडलेल्या एका मनगटी घड्याळ आधारे स्थानिक गुन्हे शंकेने अवघ्या २४ तासात आरोपीला अटक केली आणि या गुन्ह्याचा उलगडा केला.

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

काय घडलं नेमकं?

धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील दंडवाले बाबा नगर परिसरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत मृत महिला राहत होती. मृत महिलेचं नाव लीलाबाई हिरामण सूर्यवंशी (वय ७५) असे आहे. या आजी घरात एकट्याच राहत होत्या. त्यांची परिस्थिती हालाकीची होती. पहाटे त्यांच्या घरातून रक्त बाहेर आल्याची माहिती शेजाऱ्यांना दिसले. तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लीलाबाई यांचा मृतदेह घरातच आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला.

प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून वृद्धेवर अमानुष हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. घरातील काही साहित्य, स्वयंपाकघरातील डबे आणि गॅस सिलेंडर गायब असल्याचेही निदर्शनास आले. याप्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना तपासादरम्यान घटनास्थळी एक मनगटी घड्याळ सापडले. या घडाळ्याच्या आधारे तपासाला गती मिळाली. पोलिसांनी या घड्याळीचे फोटो परिसरातील गोपनीय बातमीदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यात आला.

एका बातमीदाराने याच घड्याळाच्या आधारे पोलिसांना महत्वाची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर राजू कोळी (वय 25, रा. वाल्मिकी आंबेडकर वसाहत, मोहाडी) याच्यावर संशय बळावला. पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता तो आपल्या घरी किंवा ओळखीच्या ठिकाणी सापडत नव्हता. पोलिसांनी त्याच्या तपासाची सुरुवात केली. तेव्हा तो महेबूब सुबानी दर्याजवळील सुरत बायपास परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्याला तेथून ताब्यात घेतले

सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न

सागर राजू कोळी याला अटक केल्यानंतर सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, चोरीच्या उद्देशाने तो रात्री लीलाबाई सूर्यवंशी यांच्या घरात शिरला होता. गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर काढताना आवाज झाला आणि या आवाजाने त्या जाग्या झाल्या. त्यांनी प्रतिकार केल्याने आरोपींची त्यांच्यावर हल्ला केला. स्टीलच्या खुरपीसारख्या कठोर वस्तूने गुप्तांगावर वार करून त्याने त्यांची हत्या केल्याचे त्याने मान्य केल्याची कबुली दिली. या संपूर्ण कारवाईत अवघ्या २४ तासात गुन्ह्याचा उलगडा झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Sangali Crime: 8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार, आरोपींनी विवस्त्र केले, नंतर कपडे घेऊन फरार आणि….

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशासाठी करण्यात आली?

    Ans: चोरीच्या उद्देशाने घरात शिरल्यानंतर प्रतिकार झाल्याने.

  • Que: आरोपी कसा सापडला?

    Ans: घटनास्थळी सापडलेल्या मनगटी घड्याळावरून

  • Que: पोलिसांनी किती वेळात गुन्हा उघड केला?

    Ans: अवघ्या 24 तासांत.

Web Title: Dhule crimethe brutal murder of an elderly woman and the watch left at the crime scene the murder mystery was solved within 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…
1

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

Sangali Crime: 8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार, आरोपींनी विवस्त्र केले, नंतर कपडे घेऊन फरार आणि….
2

Sangali Crime: 8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार, आरोपींनी विवस्त्र केले, नंतर कपडे घेऊन फरार आणि….

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या
3

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले
4

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.