Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Accident News: धुळ्यात दुर्दैवी घटना! सहामाही परीक्षा संपताच नदीत पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Dhule Accident News: धुळे जिल्ह्यातील साक्रीमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. सहामाही परीक्षा संपल्यानंतर मित्रांसोबत कान नदीवरील नकट्या बंधाऱ्यावर पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण साक्री शहरात शोककळा पसरली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 27, 2026 | 03:04 PM
Dhule Accident News: धुळ्यात मोठी दुर्दैवी घटना! सहामाही परीक्षा संपताच नदीत पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्य

Dhule Accident News: धुळ्यात मोठी दुर्दैवी घटना! सहामाही परीक्षा संपताच नदीत पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्य

Follow Us
Follow Us:
  • नदीवर पोहायला गेलेल्या दहावीच्या कृष्णा चाळसेचा मृत्यू
  • दुपारी ३ वाजता मित्रांसोबत गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
  • स्थानिकांनी बाहेर काढून रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले 
Dhule Accident News: धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शाळेची सहामाही परीक्षा संपल्यानंतर मित्रांसोबत गेलेल्या एका होतकरू विद्यार्थ्याचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कृष्णा निशांत चाळसे असे या मृत दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव असून, तो साक्री येथील शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण साक्री शहरात आणि त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Property Dispute Murder: मालमत्तेच्या वाटणीवरून टोकाचे पाऊल; अंदाधुंद गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

कशी घडली घटना? परीशानंतर थेट बंधाऱ्यावर गेला कृष्णा

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, साक्री येथील शाळेत मंगळवारी सत्र परीक्षा किंवा सहामाही परीक्षा सुरू होती. दुपारी कृष्णाची परीक्षा संपली. पेपर संपल्यानंतर कृष्णा थेट घरी न जाता, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्या काही मित्रांसोबत साक्री येथील कान नदीवरील ‘नकट्या बंधाऱ्याकडे’ पोहण्यासाठी गेला. सर्व मित्र हसत-खेळत पाण्यात उतरले. मात्र, काही क्षणातच पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा पाण्याच्या खोलात गेला आणि तो थेट बुडू लागला. कृष्णाला पाण्यात बुडताना पाहून त्याच्या मित्रांनी तात्काळ आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Couple Murder News: जुना वाद ठरला जीवघेणा! वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नसरापूर पुलावर बेड्या

स्थानिकांची धाव, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अंत

मुलांच्या आरडाओरड ऐकून परिसरातील काही स्थानिक तरुण आणि नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत कृष्णाला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णाची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. एका हुशार आणि तरुण विद्यार्थ्याचा असा अचानक झालेल्या दुर्दैवी अंतमुळे कृष्णा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्दैवी घटना कुठे घडली?

    Ans: धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात कान नदीवरील नकट्या बंधाऱ्यावर ही घटना घडली.

  • Que: मृत विद्यार्थ्याचे नाव काय होते आणि तो कोणत्या वर्गात शिकत होता?

    Ans: मृत विद्यार्थ्याचे नाव कृष्णा निशांत चाळसे असून तो साक्री येथील शाळेत दहावीत शिकत होता.

  • Que: कृष्णाचा मृत्यू कसा झाला?

    Ans: सहामाही परीक्षा संपल्यानंतर मित्रांसोबत पोहायला गेलेल्या कृष्णाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला.

Web Title: Dhule sakri tenth student drowns kan river accident news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Dhule Accident
  • Student Death

संबंधित बातम्या

Dhule Accident News: धुळ्यात काळाचा घाला! न्यायालयीन काम आटोपून परतणाऱ्या दोन चुलत भावांचा भीषण अपघातात मृत्यू
1

Dhule Accident News: धुळ्यात काळाचा घाला! न्यायालयीन काम आटोपून परतणाऱ्या दोन चुलत भावांचा भीषण अपघातात मृत्यू

Property Dispute Murder: मालमत्तेच्या वाटणीवरून टोकाचे पाऊल; अंदाधुंद गोळीबारात ५ जणांचा मृत्यू
2

Property Dispute Murder: मालमत्तेच्या वाटणीवरून टोकाचे पाऊल; अंदाधुंद गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

Couple Murder News: जुना वाद ठरला जीवघेणा! वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नसरापूर पुलावर बेड्या
3

Couple Murder News: जुना वाद ठरला जीवघेणा! वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नसरापूर पुलावर बेड्या

Fake Currency News: घरमालकाला दाखवला चाकू, अन् आत सुरू होता नोटांचा खेळ! नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड
4

Fake Currency News: घरमालकाला दाखवला चाकू, अन् आत सुरू होता नोटांचा खेळ! नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.