Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ती’ कॉलर ट्यून ठरतीये फायद्याची; ‘डिजिटल अरेस्ट’च्या प्रकरणांमध्ये दोन महिन्यांत झाली घट

पोलिस अधिकारी कधीही व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवत नाहीत. कॉलदरम्यान पोलिस अधिकारी तुम्हाला धमकावत नाहीत किंवा पैसे किंवा वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडत नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2025 | 01:37 PM
'ती' कॉलर ट्यून ठरतीये फायद्याची; 'डिजिटल अरेस्ट'च्या प्रकरणांमध्ये दोन महिन्यांत झाली घट

'ती' कॉलर ट्यून ठरतीये फायद्याची; 'डिजिटल अरेस्ट'च्या प्रकरणांमध्ये दोन महिन्यांत झाली घट

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सध्या टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, ऑनलाईन व्यवहारही केले जात आहेत. यामुळे आता काही खबरदारीही घेणे गरजेचे बनत आहे. त्यात ‘डिजिटल अरेस्ट’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत होती. मात्र, फोन करताना सध्या जी कॉलर ट्यून सुरु आहे ती फायद्याची ठरत आहे. कारण, गेल्या दोन महिन्यांत ‘डिजिटल अरेस्ट’च्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे.

‘डिजिटल अरेस्ट’ हा एक सायबर स्कॅम आहे. डिजिटल अरेस्टमध्ये कॉल करणारे आत्मविश्वासाने बोलतात, कधीकधी ते पोलिस, सीबीआय, नार्कोटिक्स, आरबीआय आणि दिल्ली किंवा मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे भासवतात. जेव्हा तुम्ही व्हॉट्सऍप किंवा स्काईप कॉलवर कनेक्ट होता, तेव्हा ते बनावट अधिकारी तुम्हाला पूर्णपणे खरे वाटतात. ते पीडित व्यक्तीचा भावनिक आणि मानसिक छळ करतात. ते खात्री देतात की, त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काहीतरी वाईट घडले आहे किंवा घडणार आहे. समोर बसलेला माणूस पोलिसांच्या गणवेशात आहे, अशा परिस्थितीत बहुतेक लोक घाबरतात आणि त्यांच्या जाळ्यात अडकतात.

डिजिटल अटक कशी ओळखावी?

डिजिटल अटक ओळखण्यासाठी दक्षता आवश्यक आहे. जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन किंवा व्हॉट्सऍप कॉल आला तर तो घेताना पोलिसांचा सल्ला लक्षात ठेवा.

– पोलिस अधिकारी कधीही त्यांची ओळख उघड करण्यासाठी व्हिडिओ कॉल करणार नाहीत.

– पोलिस अधिकारी तुम्हाला कधीही कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगणार नाहीत.

– ओळखपत्र, एफआयआरची प्रत आणि अटक वॉरंट ऑनलाइन शेअर केले जाणार नाहीत.

–  पोलिस अधिकारी कधीही व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवत नाहीत. कॉलदरम्यान पोलिस अधिकारी तुम्हाला धमकावत नाहीत किंवा पैसे किंवा वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडत नाहीत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत घट

सप्टेंबर ते डिसेंबर 2024 च्या तुलनेत जानेवारी व फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टच्या भीतीमध्ये व पर्यायाने गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Web Title: Digital arrest cases decrease in two months nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • crime news
  • Cyber Fraud

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
2

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
3

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
4

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.