Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्…

Minor Girl Pregnant Case: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीवर वारंवार शारीरिक अत्याचार करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचे कृत्य वैद्यकीय तपासणीत उघड! १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी १० आठवड्यांची गर्भवती राहिल्याने रबाळे पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 06, 2026 | 02:30 PM
Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्...

Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्...

Follow Us
Follow Us:
  • १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २१ वर्षीय तरुणाने  केले लैंगिक अत्याचार
  • पीडित मुलगी १० आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट
  • पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये  गुन्हा दाखल 
Minor Girl Pregnant Case: प्रेम हे अनेकदा अंधळं असतं असं म्हणतात, आणि त्यातही लहान वयात झालेलं प्रेम अनेकांना आकर्षक वाटतं. मात्र, याचे परिणाम काहीवेळा अतिशय भयंकर ठरतात. नवी मुंबईतील रबाळे परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत असाच एक मन हेलावून टाकणारा प्रकार घडला आहे. एका २१ वर्षांच्या तरुणानं अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा: Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण

महाविद्यालयातील ओळखीचे प्रेमात रूपांतर

रबाळे परिसरामध्ये राहणारे आरोपी तरुण आणि पीडित १७ वर्षीय मुलगी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. याच दरम्यान दोघांची ओळख झाली आणि पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ओळखीचा फायदा घेत आरोपीने अल्पवयीन मुलीला विवाहाचे झूठे आश्वासन दिले आणि तिच्याशी जवळीक साधली. या आश्वासनाबळावर ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीने पीडितेच्या राहत्या घरात तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वैद्यकीय तपासणीत प्रकार उघड

लग्नाचे आमिष दाखवून सुरू असलेल्या या शारीरीक शोषणानंतर पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने किंवा इतर कारणांमुळे जेव्हा तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तेव्हा ती १० आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली आणि हा संपूर्ण काळा प्रकार उजेडात आला.

हेही वाचा: Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…

पोलीस आणि न्यायालयाची कारवाई

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत २१ वर्षीय आरोपी तरुणाविरुद्ध बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली आहे?

    Ans: नवी मुंबईतील रबाळे परिसरामध्ये ही घटना घडली आहे.

  • Que: आरोपीविरुद्ध कोणते कायदेशीर गुन्हे दाखल झाले आहेत?

    Ans: आरोपी तरुणाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: हा प्रकार कसा उघडकीस आला?

    Ans: पीडित अल्पवयीन मुलगी १० आठवड्यांची गर्भवती असल्याच वैद्यकीय तपासणीत समोर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Rabale minor girl pregnant pocso case accused arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • crime news
  • Minor Girl
  • Mumbai Crime case
  • POCSO

संबंधित बातम्या

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…
1

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!
2

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!

Navi Mumbai: प्रेमप्रकरणातून थेट घरात घुसून उडवल्या गोळ्या; एका बहिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने प्रकृती गंभीर तर दुसरीचे…
3

Navi Mumbai: प्रेमप्रकरणातून थेट घरात घुसून उडवल्या गोळ्या; एका बहिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने प्रकृती गंभीर तर दुसरीचे…

Husband Kills Wife: “मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!” खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर …
4

Husband Kills Wife: “मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!” खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर …

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.