Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुगलवर सर्च केलं How To Hang! त्यानंतर दिल्ली मेट्रोच्या सुपरवायझरने पत्नी आणि मुलीला केलं ठार आणि स्वत:ही…

दिल्लीतील शाहदरा भागात एका व्यक्तीने पत्नी आणि ६ वर्षांच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमआरसीमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय सुनीलने त्याची ४० वर्षीय पत्नी अनुराधा आणि ६ वर्षांची मुलगी अदिती यांची घरातच कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर सुशीलने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • By Vivek Bhor
Updated On: May 16, 2023 | 03:41 PM
गुगलवर सर्च केलं How To Hang! त्यानंतर दिल्ली मेट्रोच्या सुपरवायझरने पत्नी आणि मुलीला केलं ठार आणि स्वत:ही…
Follow Us
Follow Us:

दिल्लीतील (Delhi) शाहदरा (Shahdara) भागात एका व्यक्तीने पत्नी आणि ६ वर्षांच्या मुलीची हत्या (Murder Of Wife And Daughter) करून आत्महत्या (Suicide) केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमआरसीमध्ये पर्यवेक्षक (Supervisor in DMRC) म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय सुशीलने त्याची ४० वर्षीय पत्नी अनुराधा आणि ६ वर्षांची मुलगी अदिती यांची घरातच कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर सुशीलने घरातील पंख्याला गळफास (Hang) घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चाकू जप्त केला. पोलिसांनी घरात ठेवलेला कॉम्प्युटरही तपासला आहे, ज्यामध्ये सुशीलने शोधले होते – How To Hang म्हणजेच कसे hang करायचे. संगणकावर शोध घेतल्यानंतर सुशीलने आत्महत्या केली. सुशीलने गुन्हा का केला? त्याचा तपास सुरू आहे. आरोपीने त्याच्या 13 वर्षाच्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला होता. सध्या मुलगा रुग्णालयात दाखल असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

[read_also content=”दारूडी शेळी : मला पिऊ द्या ना थोडी… पण मालकाने दिलीच नाही, त्याच्यावरच केला हल्ला; पाहा SHOCKING VIDEO https://www.navarashtra.com/viral/viral-fluffy-goat-owner-attacked-for-not-giving-alcohol-watch-shocking-video-nrvb-399751.html”]

मृत्यूपूर्वी मित्राला दिली होती माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास पीसीआर कॉलवर कॉल आला. फोन करणाऱ्याने आपण डी-ब्लक 78/1 गली क्रमांक 8 ज्योती कॉलनी, शाहदरा येथून बोलत असल्याचे सांगितले. तो म्हणाला- सुशील कुमार माझ्यासोबत मेट्रोमध्ये काम करतो. आज ते कार्यालयात आले नाहीत. मी त्याला हाक मारली तेव्हा तो रडत होता. तो म्हणाला- मी घरातल्या सगळ्यांना मारलं पण आता तो कॉल रिसिव्ह करत नाहीये.

[read_also content=”साहेब, माझी पत्नी रोज दारू पिते, नशेत सगळ्या इज्जतीचा फालुदा करते; पत्नीबाबत पतीने केलेले खुलासे वाचून तुम्हीही चक्रावून जाल https://www.navarashtra.com/viral/horrible-shocking-news-uttar-pradesh-agra-strange-case-husband-big-revealed-wife-became-alcohol-addiction-nrvb-399707.html”]

चाकूने हल्ला करून पत्नी व मुलीची हत्या केली

पोलिसांनी तत्काळ कॉलची पडताळणी केली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, जिथे त्यांना तीन जणांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमारचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तो विनोद नगर पूर्व डेपोमध्ये डीएमआरसीमध्ये देखभाल पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. त्याचवेळी पत्नी अनुराधा आणि मुलीच्या मृतदेहावर चाकूच्या जखमा आढळून आल्या आहेत. सुशीलने दोघींवर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली, त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याने आपल्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला पण तो वाचला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 16 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-16-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

Web Title: Dmrc supervisor delhi metro crime news commits suicide after kills wife and daughter nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2023 | 03:41 PM

Topics:  

  • crime news
  • Delhi Metro
  • kills

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.