Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

madhya pradesh: वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

मध्यप्रदेशमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या ७ विच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. वही हरवल्याने तिचे बाबा तिच्यावर खूप ओरडले होते. त्यानांतर तिने हे पाऊल उचलले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 28, 2025 | 01:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

मध्यप्रदेशमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या ७ विच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. वही हरवल्याने तिचे बाबा तिच्यावर खूप ओरडले होते. त्यानांतर तिने हे पाऊल उचलले आहे. ही घटना कटारा हिल्स पोलीस ठाणे हद्दीतील ग्लोबल पार्क सिटीची आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवले आहे.

Thane Crime: उल्लासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार आणि तलवारीने हल्ला, दोघे गंभीर जखमी

सुसाईड नोट मध्ये काय?

विद्यार्थिनीने सुसाईड नोट टिशु पेपरवर लिहून ठेवले आहे. माझा देह गरजू व्यक्तींना दान करा. तर दुसरा सुसाईड नोट तिने वहीत लिहून ठेवले. त्यात तिने लिहिले की माझी खोली आणि माझा कंप्यूटरसह सर्व सामान दोन्ही लहान भावाला द्या.

कोणत्या विषयाची वही हरवली होती?

विद्यार्थिनीने समाजशास्त्र या विषयाची वही हरवली होती. यामुळे तिचे वडील खूप ओरडले होते. त्यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलेसोबत बळजबरी

एक तासाच्या कामाचे 500 रुपये देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने महिलेसोबत बळजबरी केली. मुलापासून दडवून ठेवलेले दागिनेही घेऊन फरार झाला. या प्रकरणात आरोपीसंबधी कुठलाच ठाव ठिकाणा नसताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला शोधून काढले. रजनीशकुमार दुबे (वय ५०, रा. कळमना) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा रिवा (मध्यप्रदेश) येथील असून, गेल्या ५ वर्षांपासून नागपुरात राहतो. तो आचारीचे काम करतो.

पीडित महिला ५० वर्षांची असून, ती साफसफाई, धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करते. तिला एक मुलगा आहे. मुलगा दारूच्या आहारी गेला असून व्यसनासाठी तो घरातील साहित्यांची विक्री करतो. त्याच्या भीतीने पीडित महिला दागिनेही सोबत ठेवायची. घटनेच्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी ती कामावरून घरी जात असताना आरोपी रजनिश तिला रस्त्यात भेटला. मी महाराज आहे. भांडी धुण्याचे तासाभऱ्याचे काम आहे. यासाठी पाचशे रुपये देईन, असे आमिष दिले.

पीडिता त्याच्या आमिषाला बळी पडली. दुचाकीवर बसवून तिला प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत निर्जन अपार्टमेंटमध्ये तो घेऊन गेला. तिथे पायऱ्यावरच तिच्याशी बळजबरी केली. तिच्या जवळील पर्स हिसकावून पसार झाला. पर्समध्ये सोनसाखळी आणि रोख साडेतीन हजार रुपये होते. पीडित महिला अस्ताव्यस्त अवस्थेत खाली आली. आरडाओरड केल्यानंतर लोकांची गर्दी झाली. लोकांच्या मदतीने प्रतापनगर ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Thane Crime: उल्लासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार आणि तलवारीने हल्ला, दोघे गंभीर जखमी

Web Title: Father yelled at her for losing her notebook 7th grade student took extreme action send feedback side panels history saved press tab for actions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • crime
  • Madhya Pradesh crime
  • Madhyapradesh

संबंधित बातम्या

Thane Crime: उल्लासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार आणि तलवारीने हल्ला, दोघे गंभीर जखमी
1

Thane Crime: उल्लासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार आणि तलवारीने हल्ला, दोघे गंभीर जखमी

Beed Crime: संतापजनक! जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींना लोखंडी पाईपने बेदम मारहाण; बीड येथील घटना
2

Beed Crime: संतापजनक! जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींना लोखंडी पाईपने बेदम मारहाण; बीड येथील घटना

Chattisgarh crime: जन्मदात्या आईचे कुऱ्हाडीने वार करत तुकडे- तुकडे केले, नंतर मृतदेहाच्या शेजारी बसून गाणे गायले, छत्तीसगड हादरलं!
3

Chattisgarh crime: जन्मदात्या आईचे कुऱ्हाडीने वार करत तुकडे- तुकडे केले, नंतर मृतदेहाच्या शेजारी बसून गाणे गायले, छत्तीसगड हादरलं!

Palghar : एक गाव, एक गणपती , उर्से गावाची 53 वर्षांची परंपरा
4

Palghar : एक गाव, एक गणपती , उर्से गावाची 53 वर्षांची परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.