Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?

ED Officers Extortion: 2.25 कोटी रुपये मिळाल्यानंतरही आरोपींकडून पैशांची मागणी सुरूच राहिल्याचा आरोप आहे. ‘वरिष्ठ अधिकारी नाराज आहेत आणि त्यांना आणखी पैसे द्यावे लागतील’, असे सांगून अतिरिक्त रक्कम तसेच दरमहा नियमित हप्त्याची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 18, 2026 | 09:48 AM
ED Officers Extortion, Mumbai Crime Branch, Mohit Garg ED,

ED Officers Extortion, Mumbai Crime Branch, Mohit Garg ED,

Follow Us
Follow Us:
  • ED च्या दोन अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्याकडून २.२५ कोटींची खंडणी उकळल्याचा आरोप
  • मोहित गर्ग आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता यांच्यावर एफआयआर
  • गोरेगावमधील बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ED Officers Extortion: मागील काही वर्षात ईडी, सीबीआय च्या कारवायांमुळे देशभरात या तपास यंत्रणा चांगल्या चर्चेत असतात. पण मुंबईत मात्र एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) दोन अधिकाऱ्यांनी मुंबईतील एका व्यावसायिकाला कारवाईची आणि अटकेची भीती दाखवून तब्बल 2.25 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी जयपूर येथील ED चे दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता अशी या दोन ईडीच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. गोरेगाव येथील बांगूर नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

‘गोठवलेले अधिकार तातडीने पूर्ववत करा’; नगराध्यक्ष दिलीप बगाडे आक्रमक

अटकेची भीती दाखवून 5 कोटींची मागणी

मुंबईतील ‘विंट्री टेक’ कंपनीचे मालक अमूल्य वस्सा यांनी 20 जुलै रोजी जयपूर ED चे सहाय्यक संचालक मोहित गर्ग आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता मालाड येथील त्यांच्या कार्यालयात गेले होते.पण देवेंद्र गुप्ता आणि मोहित गर्ग यांनी मात्र कोणतेही कायदेशीर कागदपत्र न दाखवता वस्सा यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांचे कार्यालय सील करण्याची आणि त्यांना अटक करण्याची भीती दाखवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी सुरुवातीला वस्सा यांच्याकडे आधी 5 कोटींची लाच मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास कठोर कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप वस्सा यांनी केला. 00. अखेर 2.25 कोटी रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याच संध्याकाळी वस्सा आणि त्यांचे भागीदार आरोपी अधिकाऱ्यांना मालाडमधील एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी वस्सा यांनी 1 कोटी रुपये आरोपींकडे सुपूर्द केल्याचा दावा करण्यात आला आहे.

दिल्लीतील मॉलमध्ये बनावट कागदपत्रे दाखवल्याचा आरोप

वस्सा यांनी या संदर्भात काही गंभीर आरोपही केले आहेत. आपण गर्ग आणि गुप्ता यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर आरोपींनी ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण बंद केल्याचे सांगण्यात आले. पण आपण प्रकरण बंद केल्याची कागदपत्रे मागितली असता फाईलची सत्यता केवळ दिल्लीतच तपासता येईल, असे सांगण्यात आले. 25 जुलै रोजी वस्सा यांच्या दोन सहकाऱ्यांनी दिल्लीतील एका मॉलमध्ये आरोपी अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेथे आरोपींनी प्रकरण मिटवल्याचे कथित बनावट दस्तऐवज दाखवले आणि त्यानंतर उर्वरित 1.25 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

अतिरिक्त पैशांसह दरमहा हप्त्याची मागणी

2.25 कोटी रुपये मिळाल्यानंतरही आरोपींकडून पैशांची मागणी सुरूच राहिल्याचा आरोप आहे. ‘वरिष्ठ अधिकारी नाराज आहेत आणि त्यांना आणखी पैसे द्यावे लागतील’, असे सांगून अतिरिक्त रक्कम तसेच दरमहा नियमित हप्त्याची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या सततच्या मागणीमुळे संशय आल्याने वस्सा यांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच ओळखीच्या सूत्रांकडून चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ED अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता हे दोघेही ED चे अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि ED च्या अधिकारांचा गैरवापर करून कट रचला, व्यावसायिकाला धमकावले आणि 2.25 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू असून, आरोपांची सत्यता आणि कथित आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे.

 

 

Web Title: Fir against two jaipur ed officers for extorting 2 crore from mumbai businessman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
1

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
2

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
3

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
4

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.