Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli News: गडचिरोलीत काळजाला चटका! 10 वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात 10 वर्षीय चौथीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आई-वडील मजुरीसाठी बाहेर असल्याने तो एकटाच राहत होता. आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 08:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आई-वडील मजुरीसाठी तेलंगणात होते
  • घरात एकटाच असताना १० वर्षीय चिमुकल्याची आत्महत्या
  • आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय निरागस चिमुकल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आरमोरी तालुक्यातील कोजबी गावात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केले जात आहे.

Latur Crime: लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हाणामारी; तरुणावर धारधार शास्त्राने केली हत्या

घरात एकटाच

आत्महत्या करणाऱ्या चिमुकल्याचे नाव संस्कार विनोद कन्नाके (१०) असे आहे. संस्काराचे आई- वडील मजुरीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. त्यामुळे संस्कार हा काही दिवसांपासून घरात एकटाच राहत होता. रविवारी घरात कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कारण काय?

संस्काराने आत्महत्या केल्याचे कळताच गावकऱ्यांनी तात्काळ आरमोरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही आहे. पोलीस याचा तपास करत आहे.

तपास सुरु

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. त्याला शाळेतून मानसिक त्रास होता का, किंवा पालकांच्या अनुपस्थितीमुळे एकटेपणा वाटत होते का? अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे. आता पोलीस तपासात काय समोर येत याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत.

Solapur Crime: रीलच्या नादात जीव गेला! सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. १८ जानेवारीपासून आरडी एजंट रवींद्र नामदेवराव तंगडपल्लीवार हे बेपत्ता होते. दुसऱ्या दिवशी जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. याच खुनाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने सोन्याच्या चैनीसाठी हा कट रचल्याचे समोर आले आहे.

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील कोजबी गावात.

  • Que: आत्महत्येचं कारण काय आहे?

    Ans: अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

  • Que: पालक कुठे होते?

    Ans: आई-वडील मजुरीसाठी तेलंगणा राज्यात गेले होते.

Web Title: Gadchiroli news a heart wrenching incident in gadchiroli a 10 year old boy commits suicide by hanging himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.