Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होते. याबाबत पुर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 03, 2025 | 12:41 PM
मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

जमीर खलफे, रत्नागिरी: मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. टोळीतील चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीला आले आहेत. तसेच त्यांच्याकडून ६,२७,००० हजार किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होते. याबाबत पुर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी तात्काळ एक पथक तयार करुन सदर पथकाला मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या.

जीव दिला की जीवानीशी मारले? कोलकात्यातील RG Kar medical College मध्ये आढळला विद्यार्थिनीचा लटकलेला मृतदेह

सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतीचे आधारे राहुल कुंदन तोडणकर ( वय-29, रा. शिवलकरवाडी, आलावा जाकिमिऱ्या रत्नागिरी ) शुभम निलेश खडपे (वय-24, रा. गोडावुन स्टॉप नाचणे ता. जि.रत्नागिरी) मुस्तफा गुड्डु पठाण (वय 22, रा. गोडावुन स्टॉप नाचणे, रत्नागिरी) विकास महेश सुतार (वय-19, रा. थिबा पॅलेस गार्डनचे बाजुला, रत्नागिरी) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता नमुद आरोपीत यांनी पावस व रत्नागिरी या परिसरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीत यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करणेकामी वापरलेली वाहने व साहीत्य असा एकूण 6 लाख 27,000 हजार किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

आरोपी यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करणेकामी वापरलेली वाहने व साहीत्य असा एकूण ६ लाख २७०० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या चोरट्यां कडून एकूण पाच ठिकाणंचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

याआधी पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि पश्चिमेकडील अनेक भागात मोबाईल टॉवरमधून रेडिओ रिसीव्हर युनिट्स, बॅटरी आणि इतर मौल्यवान उपकरणे चोरी झाल्याचे समोर आले. या आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आले असून मुख्य आरोपी शाहरुख मलिकने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने बीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण सोडले आणि बिर्याणीचे दुकान चालवण्यास सुरुवात केली. पण जास्त पैसे कमवण्याच्या लोभापायी त्याने वडील आणि भाऊ नईमसोबत भंगार व्यवसाय सुरू केला. नंतर नईम जावेद मिरापुरियाच्या संपर्कात आला, जो मोबाईल टॉवर्समधून चोरीला जाणारी उपकरणे खरेदी-विक्री करायचा.

Mumbai Crime: हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्…, वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

Web Title: Gang stealing mobile tower batteries arrested in ratnagiri area valuables worth rs 6 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…
1

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार
2

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
3

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
4

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.