Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: हावडा-मुंबई एक्स्प्रेसने गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३०.३७ लाखांचा ६०.७५० किलो गांजा जप्त

नागपूर रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफने ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत हावडा–मुंबई एक्स्प्रेसमधून ६०.७५० किलो गांजा जप्त केला. ३०.३७ लाखांचा मुद्देमाल असून बिहारमधील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 25, 2026 | 03:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • हावडा–मुंबई एक्स्प्रेसमध्ये आरपीएफची मोठी कारवाई
  • ६०.७५० किलो गांजा, किंमत सुमारे ३०.३७ लाख रुपये
  • बिहारमधील दोन आरोपी अटकेत, जीआरपीकडे सुपूर्द
नागपूर: नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा दलाने मोठी कारवाई करीत हावडा-मुंबई एक्स्प्रेसने आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटक करून तब्बल ६०.७५० किलो गांजा जप्त केला. गांजाचे बाजार मूल्य ३० लाख ३७ हजार ५०० रुपये आहे. चंदेश्वर पासवान (४१) आणि विक्की कुमार (१९) दोन्ही रा. बिहार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रेल्वे मंडळाच्या निर्देशानुसार रेल्वे गाड्या व रेल्वे स्थानक परिसरात प्रतिबंधित अमली पदार्थ, दारू व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत सातत्याने तपास मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर शाखेने गोपनीय माहितीच्या आधारावर गाडी क्रमांक १२८१० हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसमध्ये खात ते नागपूर दरम्यान तपासणी मोहीम राबविली.

Nagpur Accident : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू

तपासणीदरम्यान ए-१ कोचमधील बर्थ क्रमांक १ व ६ खाली ठेवलेले ४ पिड्डू बंग व २ ट्रॉली बंग संशयास्पद अवस्थेत आढळले. बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा मिळाला. चौकशी केली असता बंग वरील आरोपींची असल्याचे समोर आले. दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता बॅग त्यांचीच असल्याची कबुली दिली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त अमली पदार्थांसह दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जीआरपी इतवारी पोलिसांकडे सुपूर्द केले. ही कारवाई मंडल सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा दल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडल यांनी केली.

सिंदी उमरीतून तंबाखू तस्करी;  चारचाकीसह दोघे पोलिसांच्या ताब्यात

सावरगाव, वार्ताहर, राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नरखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली, कारवाईत ७ लाख ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन आरोपींना अटक केली.

माहितीच्या आधारे सावरगांवजवळील सिंदी लाखाहून अधिकचा सुगंधित मोठ्या प्रमाणात बंदी असलेला सुगंधित तंबाखू जप्त शुक्रवारी नरखेड पोलिस स्टेशन हद्दीत गुप्त (उमरी) परिसरात पोलिसांनी सापळा रचला. संशयित चारचाकीची तपासणी केली असता आढळला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत प्रतीक कंचन गजभिये (२८, रा. नागपूर) व देवेंद्र धनराज कडवे (३५, रा. नागपूर) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून सुमारे ४०७ किलो सुगंधित तंबाखू तसेच एमएच-४०/एआर-३२४८ ही चारचाकी जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत ७ लाख ७ हजार ९०० आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा तंबाखू साठा कुठून आणला व कुठे नेला जात होता याचा पुढील तपास नरखेड पोलिस करीत आहे.

Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे आणि कशी करण्यात आली?

    Ans: नागपूर रेल्वे स्थानक परिसरात हावडा–मुंबई एक्स्प्रेसमध्ये तपासणीदरम्यान कारवाई करण्यात आली.

  • Que: जप्त केलेल्या गांजाचे प्रमाण आणि मूल्य किती आहे?

    Ans: ६०.७५० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याचे बाजारमूल्य ३० लाख ३७ हजार ५०० रुपये आहे.

  • Que: आरोपी कोण आहेत आणि पुढील कारवाई काय?

    Ans: चंदेश्वर पासवान (४१) आणि विक्की कुमार (१९), दोघेही बिहारचे रहिवासी असून त्यांना पुढील कारवाईसाठी जीआरपी इतवारी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Web Title: Ganja smuggling racket busted on the howrah mumbai express 60750 kg of ganja worth 3037 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू
1

Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू

Nagpur Accident : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू
2

Nagpur Accident : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू

Pune Crime: सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव
3

Pune Crime: सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव

Nanded Crime : हदगावमध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्याची हत्या; सूत्रधार निघाली सूनच, धक्कादायक कट उघड
4

Nanded Crime : हदगावमध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्याची हत्या; सूत्रधार निघाली सूनच, धक्कादायक कट उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.