रुममेटच निघाली सूत्रधार; तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले अन् थेट स्नॅपचॅटवर टाकले
काय घडलं नेमकं?
अलिशा आणि मोनाली या दोघी भूगाव येथे आयोजित हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघीही रस्त्यावर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोनाली घाटोळे यांचा उपचारासाठी नागपूरला नेत असतांना वाटेत मृत्यू झाला.
शोककळा पसरली
अपघातातील मृत अलिशा मेहर या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी होत्या. त्यांचा लग्न केवळ ७ महिन्यांपूर्वीच झाला होता. तर मोनाली घोटाळे हिचा विवाह येत्या २६ फेब्रुवारीला निश्चित झाला होता. घरात लग्नाची लगबग सुरु होती, लग्नाची खरेदी आणि तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ही दुर्घटना घडली. लग्नापूर्वीच मुलीचा अंत झाल्याने नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला आहे. या घटनेने शोककळा पसरली आहे.
नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन
नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीत एका आरोपीने गुरुवारी आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नरेंद्र भाटिया असे आहे. त्याला अथारण्यसाठी दिलेल्या चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी चारही पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्र पाळी ड्युटीवर हजर होते. या प्रकरणी एक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल आहे.
निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे
पोलीस उपनिरीक्षक नितीन आत्राम (नाईट ड्युटी अधिकारी) आणि अभय खडसे (ठाणा हजेरी गार्ड इन्चार्ज तसेच लॉकअप गार्ड इन्चार्ज), प्रमोद दूधकवरे (लॉकअप गार्ड ड्युटी), राहुल चव्हाण (लॉकअप गार्ड ड्युटी) असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Mumbai Crime: मालाड स्टेशन हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत; चाकूने नाही तर…
Ans: नागपूर–भंडारा महामार्गावर महालगावजवळ भरधाव वाहनाने मागून दुचाकीला धडक दिली.
Ans: अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या मामे-आते बहिणी होत्या.
Ans: भुगाव येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या.






