Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बाप्परे! २४ कॅरेटचे ५२३ ग्रॅम सोने चक्क कुकवेअरच्या झाकणातून लपवून नेले..

डिजिटल युगात चोरी आणि तस्करीसाठी नवनवीन क्लुप्त्या वापरल्या जात असल्याचे समोर येत आहे. दिल्लीच्या IGI विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अशाच एका अनोख्या पद्धतीने करण्यात आलेली सोन्याची तस्करी उघडकीस आणली. रियाधहून मुंबईमार्गे दिल्लीला आलेल्या प्रवाशाकडून २४ कॅरेटचे ५२३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

  • By Dilip Bane
Updated On: Aug 20, 2026 | 04:49 PM
Gold hidden in cookware lid

Gold hidden in cookware lid

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीच्या IGI विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई.
  • २४ कॅरेटचे ५२३ ग्रॅम सोने जप्त.
  • जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ३.७ कोटी रुपये.
  • कुकवेअरच्या झाकणाच्या घन भागात सोन्याचे १५ तुकडे लपवले होते.
  • प्रवासी रियाधहून मुंबईमार्गे दिल्लीला आला होता.
  • कस्टम अधिकाऱ्यांनी संशयावरून प्रवाशाला विमानतळावर अडवले.
  • सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न उघडकीस.
  • प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
असं म्हणतात की चोरी करण्यासाठी फार मेहनत लागत नाही, पण कष्ट करण्यासाठी लागतात. सध्या आपण डिजिटल युगात असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचं निवारण आपल्याला सहज मिळतं. मग त्याचा वापर काही महाशय चांगल्या गोष्टींसाठी करतात, तर काही वाईट गोष्टींसाठी करतात. मग चित्रपटाचा काही वापर आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा करतात. ९० किंवा ८० च्या दशकात आपण काही चित्रपटात पाहिलं असेल, कसे सोन्याचं म्हणा, हिऱ्याचं म्हणा, स्मगलिंग करताना नायिकेला ब्लॅकमेल करत, तसेच पोलिसांच्या गाडीत चोरीचा माल टाकत व्हिलन स्वतःला वाचवत असे, नाहीतर सायकलच्या टायरमध्ये हिऱ्यांची चोरी करणारे दृश्य दाखवले जात होते. त्यावेळी आपण बघताना फारसं सीरियस न होता मनोरंजन म्हणून पाहत होतो, पण आता त्याचा वापर हे चोरी करणारे त्या टेक्निकचा फायदा घेताना दिसत आहे.

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक

लोक काय काय करतील याचा नेम नाही. हेच बघा, एका महाशयाने २४ कॅरेटचे ५२३ ग्रॅम सोने कशातून आणलं असेल, तर कुकवेअरच्या झाकणाच्या घन भागामध्ये लपवून ठेवले होते. कोणी विचार सुद्धा करणार नाही, यातून कोणी सोन्याची चोरी करेल. पण कस्टम अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या IGI विमानतळावर एकूण ३.७ कोटी रुपयांचं सोनं पकडलं, ते पण कुकवेअरच्या झाकणात लपवून ठेवलं होतं.

Customs officials at Delhi’s IGI Airport seized 523 grams of 24-carat gold, valued at around ₹3.7 crore, after finding 15 cut pieces concealed inside the solid core of a cookware lid. The passenger, travelling from Riyadh via Mumbai, was intercepted on August 17. Further… pic.twitter.com/8kiU9rjQZr — NDTV Profit News (@NDTVProfit) August 20, 2026

हा प्रवासी रियाधहून मुंबईमार्गे दिल्लीला आला होता. त्याला वाटलं असेल की आपण आरामात यातून बाहेर पडू आणि सोनं बाहेर घेऊन जाता येईल, पण आपले कस्टम अधिकारी फारच हुशार होते. त्यांना आधीच या गोष्टीची टीप होती की कोणीतरी सोन्याची स्मगलिंग करत आहे. चोरी करणाऱ्या माणसाला IGI विमानतळावर पकडण्यात आलं आहे. त्याच्यावर आता पुढची कारवाई होईलच. त्याचा पुढचा तपास सुरू आहे.

Mumbai Airport Customs Raid: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ३ दिवसांत अडीच किलो सोनं आणि ८ किलो ‘ड्रग्ज’ जप्त

Web Title: Gold smuggling 523 grams of 24 carat gold hidden inside cookware lid seized at delhi airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Gold
  • Gold Smuggling
  • latest news

संबंधित बातम्या

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम
1

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
2

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

1947 Vs 2026 : पेट्रोल 25 पैसे, दूध 20 पैसे अन् सोनं फक्त… 1974 च्या किमती पाहून डोळे पांढरे होतील; महागाईचा 79 वर्षांचा प्रवास
3

1947 Vs 2026 : पेट्रोल 25 पैसे, दूध 20 पैसे अन् सोनं फक्त… 1974 च्या किमती पाहून डोळे पांढरे होतील; महागाईचा 79 वर्षांचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.