Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: गुजरातमध्ये भीषण अपघात! जुनागडमध्ये बस पलटली; 2 महिला ठार तर 15 जण…

गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात  भाविकांच्या एका खासगी बसला भीषण अपघात झाला. जुनागढ जिल्ह्यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2026 | 08:18 PM
Accident News: गुजरातमध्ये भीषण अपघात! जुनागडमध्ये बस पलटली; 2 महिला ठार तर 15 जण…
Follow Us
Follow Us:

गुजरात राज्यात भीषण बस दुर्घटना 
जुनागडमध्ये भाविकांची बस उलटली
15 पेक्षा जास्त नागरीक जखमी

Junagadh Bus Accident: गुजरात राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरातमध्ये बसचा भीषण अपघात घडला आहे. जुनागढमध्ये प्रवासी भीषण अपघात झाला आहे.गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात  भाविकांच्या एका खासगी बसला भीषण अपघात झाला. जुनागढ जिल्ह्यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत 2 महिला भविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 15 नागरिक जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, खासगी बस 40 भाविकांना घेऊन द्वारका येथून सोमनाथच्या दिशेने जात होती. सर्व भाविक भावनगर जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. हायवेवरुन जात असताना बससमोर अचानक एक नीलगाय आली. या नीलगायीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या चालकाने बस जोरात वळवली ज्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उलटली.

अपघात झाल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी तातडीने प्रशासन दाखल झाले. अपघातानंतर प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. १०८ रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेन आणि स्थानिक लोकांची मदत घेण्यात आली.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Gujarat bus accident junagad 2 death and 15 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Accident News
  • Bus Accident
  • Gujarat

संबंधित बातम्या

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
1

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
2

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
3

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
4

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.