Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात किरकोळ वादातून पत्नीने संतापाच्या भरात दगडाने पतीच्या डोक्यावर वार करून हत्या केली. पतीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 02:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादातून पती-पत्नीमध्ये भांडण
  • पत्नीने दगडाने वार करून पतीचा खून
  • आरोपी पत्नी अटकेत; पोलिसांचा तपास सुरू
गुजरात: गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या कानाखाली मारले म्हणून पत्नीचा संताप अनावर झाला. संतापातून पत्नीने दगडाने ठेचून पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील तिलकवाडा परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव रेखा नायक असे आहे तर अरविंद नायक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे दोघेही मूळचे मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कोसारी गावचे असलेले हे जोडपे रोजगारासाठी गुजरातमध्ये आले होते. हे दोघेही मजुरी करून उदर्निवाह करत होते. ही घटना रात्री १०च्या सुमारास घडली. जेव्हा अरविंद आणि रेखा हे दोघेही वोरा गावातून भाजीपाला खरेदी करून आपल्या घरी परतत होते. त्यावेळी हनुमंतेश्वर मंदिराच्या मागे हेरण नदीच्या काठावर पोहोचल्यावर त्यांच्यात कोणत्यातरी विषयावरून बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका वाढला की रेखाने पतीच्या डोक्यात जोराने दगड घातला. हा वार इतका भीषण होता की अरविंद गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. तेथे तिचा मृत्यू झाला.

हत्येनंतर रेखा अरविंदच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून राहिली. एका बाजूला पतीचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला रात्रभर तिथेच सुन्न होऊन बसलेली पत्नी असे विदारक दृश्य सकाळी उघडकीस आले. सकाळच्या सुमारास जेव्हा स्थानिक नागरिक त्या परिसरातून जात होते, तेव्हा त्यांना हा गंभीर प्रकार लक्षात आला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

स्थानिक नागिरकांनी या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने अरविंदचा मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पत्नी रेखा नायक हिला घटनास्थळावरून ताब्यात घेऊन अटक केली आहे. एका कानाखाली मारल्याच्या रागातून एका पत्नीने आपल्याच पतीचा जीव घेतल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik News: देवा रे देवा ! ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ आता ‘कॉर्पोरेट जिहाद’, तरुणींचं कसं शोषण व्हायचं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील तिलकवाडा परिसरात.

  • Que: हत्या कशी झाली?

    Ans: वादात संतापून पत्नीने दगडाने पतीच्या डोक्यावर वार केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पत्नीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Gujarat crime slapped across the face wifes rage spirals out of controlhusband murdered by crushing with a stone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Varanasi Crime: 19 वर्षीय विद्यार्थिनी टिफिन घेऊन गेली अन् मृतदेह बनून परतली; दोन तास बॉयज हॉस्टेलमध्ये काय घडलं?
1

Varanasi Crime: 19 वर्षीय विद्यार्थिनी टिफिन घेऊन गेली अन् मृतदेह बनून परतली; दोन तास बॉयज हॉस्टेलमध्ये काय घडलं?

Satara Crime: दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई; कंपनीचे अॅल्युमिनियम तारा चोरणारे चार आरोपी गोंदियातून जेरबंद
2

Satara Crime: दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई; कंपनीचे अॅल्युमिनियम तारा चोरणारे चार आरोपी गोंदियातून जेरबंद

Bengaluru Crime: मी तुझ्या मुलीला मारलं…; प्रियकराने प्रेयसीची केली हत्या; मृतदेहाशेजारीच बेशुद्ध अवस्थेत सापडला
3

Bengaluru Crime: मी तुझ्या मुलीला मारलं…; प्रियकराने प्रेयसीची केली हत्या; मृतदेहाशेजारीच बेशुद्ध अवस्थेत सापडला

Thane Crime: संतापजनक! बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुप्त व्हिडीओ केले शूट; आरोपी फरार
4

Thane Crime: संतापजनक! बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुप्त व्हिडीओ केले शूट; आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.