Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat News: पतीने नवीन मोबाईल घेऊन देण्यास दिला नकार आणि…, २२ वर्षीय महिलेने गळफास घेतला

गुजरातच्या मोडासा येथे पतीने नवा मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने २२ वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक अडचणींमुळे वाद झाला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 18, 2026 | 01:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पतीकडून मोबाईल न मिळाल्याने वाद; महिलेची आत्महत्या
  • मृत महिला व पती मूळचे नेपाळी; गुजरातमध्ये व्यवसाय
  • पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद, तपास सुरू
गुजरात: गुजरात येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीने नवा मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिला, म्हणून एका २२ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे सांगितलं जात आहे. ही घटना शनिवारी (17 जानेवारी) घडली. महिलेने आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. हि घटना गुजरातच्या मोडासा येथे घडली.

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत सायबर गुन्हेगारांचा कहर; खारघरमधील 80 वर्षीय वृद्धाची 4.38 कोटींची ऑनलाईन फसवणूक

काय घडलं नेमकं?

मृतकाचे नाव उर्मिला असे आहे. उर्मिला आणि तिचा पती हे मूळ नेपाळचे रहिवासी असून पैसे कमवण्यासाठी गुजरातमध्ये राहत होते. ती तिच्या पतीसोबत मिळून चायनीज पदार्थांचा बिझनेस करत होती. पीडितेने काही दिवसांपूर्वी तिच्या पतीकडे नव्या मोबाईल फोनची मागणी केली. मात्र, त्यावेळी पतीने घरात आर्थिक अडचणी असल्याचे कारण सांगून पत्नीला नवा मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिला. यावरून उर्मिला आणि तिच्या पतीमध्ये जोरदार वाद झाला. याच वादाला कंटाळून महिलेने आपल्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आता, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

‘अपघात’ म्हणत केले अंत्यसंस्कार; पण पोस्टमॉर्टमनंतर घडलं भलतंच, खून नक्की केला कोणी? नेमकं प्रकरण काय

गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय व्यक्तीची निर्दयी हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला मृत्यू अपघात वाटले म्हणून अत्न्त्यसंस्कार देखील करण्यात आला. परंतु त्याच्या पत्नीच्या विचित्र वागण्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टमनंतर धक्कदायक प्रकरण समोर आलं.

ही घटना गुजरातमधील वडोदरा येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव इरशाद अब्दुल करीम बंजारा असे आहे.पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये इर्शादचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नाही तर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही एक सुनियोजित हत्या होती. हे समोर येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली. मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करत आहे.

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला; देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात, 5 ठार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: गुजरातच्या मोडासा येथे.

  • Que: आत्महत्येमागील कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: नव्या मोबाईलच्या मागणीवरून झालेला वाद आणि आर्थिक अडचणी.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद; तपास सुरू.

Web Title: Gujarat news the husband refused to buy her a new mobile phone and the 22 year old woman committed suicide by hanging herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.