Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Gangrape : शुद्धीकरणाच्या नावावर महिलेवर सामुहिक बलात्कार, गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Gujrat Gangrape : एका परपुरुषासोबत राहत असलेल्या विवाहित महिलेवर शुद्धिकरणाच्या नावे सामुहिक बलात्कार झाल्याची घटना गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोन महिलांसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 07, 2026 | 03:02 PM
Gujrat Gangrape : शुद्धीकरणाच्या नावावर महिलेवर सामुहिक बलात्कार, गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Gujrat Gangrape : शुद्धीकरणाच्या नावावर महिलेवर सामुहिक बलात्कार, गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Follow Us
Follow Us:
  • शुद्धीकरणाच्या नावाखाली गँगरेप
  • महिलेचं दुसऱ्या पुरुषासोबत संबंध
  • महिलेचं अपहरण करत दोरखंडानं झाडाला बांधण्यात आलं
गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात एका विवाहित महिलेसोबत मारहाणीसह अवैधपणे तिचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gujrat Gangrape ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना कथीत ‘शुद्धिकरण’ पद्धतीच्या नावाखाली झाली, ज्यात महिलेवर एका इतर पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले होते.

पोलीस अॅक्शन मोडवर

ही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा महिलासोबत हिंसा आणि अपमान करण्यासाठी एक व्हिडीओ बनवण्यात आला. हा व्हिडीओनंतर सोशल मीडियावर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी सांगितले की, महिलेने सुरुवातीला पोलिसांशी संपर्क साधला नाही, पण समुदायातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली व त्यांचा शोध सुरू केला.

सुरेंद्रनगर एसपी प्रेमसुख देलू म्हणाले की, व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर महिलेची माहिती मिळवण्यासाठी अनेक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले. अखेर महिलेची माहिती मिळाली व तिला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले, जिथे तिची साक्ष घेण्यात आली व नंतर पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली.

Crime News: जेवण बाहेरून मागवलं म्हणून पतीचा संताप; पत्नीवर कात्रीने वार, पुण्यात धक्कादायक घटना

दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत होती महिला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या पतीला सोडून इतर एका व्यक्तीसोबत राहत होती. तिचा पती व नातेवाईकांनी तिचा पत्ता शोधला व तिला जबरदस्तीने घरी आणले. घरी आणल्यानंतर तिला साखळदंडाने बांधण्यात आले. ती कशी तरी तेथून पळून गेली, पण आरोपींनी तिला पुन्हा पकडले व दोरखंडाने एका झाडाला बांधले.

ओरीपींनी महिला व तिच्यासोबत असलेल्या पुरुषाला ‘शुद्धिकरण’ प्रथेच्या नावे शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पोलीस म्हणाले की, त्या महिलेसोबत अनेक पुरुषांनी शारीरिक अत्याचार केला. एवढच नाही, तिच्यावर जेव्हा जेव्हा बलात्कार व्हायचा, ते फोनमध्ये रेकॉर्ड केले जायचे. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
पोलीस आता हे व्हिडीओ कोणी रेकॉर्ड केले व सोशल मीडियावर प्रसिद्ध केले त्यांचाही तपास करत आहे. पोलीस अधिक्षक आर. एम. संगदा म्हणाले की, व्हिडीओ रेकॉर्ड करणारा व ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करत पैसे कमावणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोन महिलांसमवेत 9 आरोपिंना अटक केली आहे. तपासकर्ते अटक व्यक्तींची पार्श्वभूमी आणि भूमिकेचाही तपास करत आहेत.

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Web Title: Gujrat gangrape in the name of purification rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Arrested
  • Gujrat

संबंधित बातम्या

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ
1

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात
2

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…
3

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
4

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.