Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurugram Crime: भयंकर! नराधमाने सॅनिटायझरने जाळला प्रेयसीचा ‘तो’ भाग, लोखंडी रॉडने मारहाण अन्….;पीडितेची मृत्यूशी झुंज

गुरुग्राम येथे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीवर प्रियकराकडून कथित अमानुष अत्याचार व मारहाणीचा प्रकार उघड. पीडितेवर गंभीर जखमा; आरोपीला अटक. प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 23, 2026 | 09:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • त्रिपुरातील बीएससी बायोटेक द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी
  • बंधक ठेवून मारहाण व गंभीर अत्याचार
  • पीडितेची मृत्यूशी झुंज
गुरुग्राम: मुलींच्या अत्याचाराच्या घटनेने देशाला शरमेने मान घालावी लागली अशा घटना या आधी घडल्या आहेत. निर्भया बलात्कार आणि हत्याकांड हा प्रकरण अजूनही आपण विसरू शकलो नाही आहे. अजूनही ते प्रकरण आठवलं कि अंगावर शहारे येतात. एखादा व्यक्ती इतका कसा काय क्रूर असो शकतो? तो मनुष्य आहे की नाही? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आता असाच एक प्रकार गुरुग्राममध्ये देखील घडला आहे. एका नराधमाने आधी त्या मुलीला बंदी बनवून ठेवलं, त्यानंतर अमानुष मारहाण केली, एवढेच नाही तर सॅनिटायझरने तिचा प्रायव्हेट पार्ट जाळला. यामुळे ती कधीच आई होऊ शकणार नाही आणि एवढेच नाही तर तिला कधीच चालताही येणार आहे. त्या मुलीसोबत एवढं भयंकर घडलं की एखादा साधारण व्यक्ती याची कल्पना देखील करू शकत नाही. त्या मुलीला वाटलं नव्हतं की तिला प्रेम करणं तिच्या जीवाशी बेतेल. काय घडलं त्या मुलीसोबत? वाचा सविस्तर…

Uttarpradesh Crime: बहीण भावाच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच केली बहिणीची हत्या; कारण काय?

सोशल मीडियावरून ओळख आणि…

पीडित तरुणी ही त्रिपुरा वरून गुरुग्राम ला आली होती. ती बायोटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला होती. आरोपीच नाव हे शिवम असल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेची आणि शिवमची ओळख सोशल मीडियावर झाली. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर पुढे जाऊन प्रेमात झालं. ते दोघे लिव्ह इन मध्ये राहू लागले. मात्र हे प्रेम फार काळ टिकू शकल नाही. त्याने तरुणीसोबत असं दुष्कृत्य केल आहे त्याने सगळा देश हादरला आहे. तुम्ही विचार केला तर अंगावर काटा येईल अशी भयंकर घटना. त्याने असं काही केलं की तिला सध्या चालणे पण अशक्य झाले आहे. एवढेच नाही तर ती कधीच आई होऊ शकत नाही. पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने ग्रूरग्राम मध्ये एकच खळबळ उडाली आहे .

‘तो’ भाग जाळला आणि…

त्याने तिला घरात लोखंडी बॉटेलने मारहाण केली. भिंतीवर डोक आदळल आणि तिला प्राइवेट पार्ट त्याने जाळून टाकला. तुम्ही विचार करा किती वेदना त्या मुलीला झाल्या असतील. मात्र त्याने दुष्कृत्य करत असताना थोडी ही दया माया त्याच्या मनात आली नाही का? त्याने शेवटी मुलीची एवढी वाईट अवस्था केली की मुलगी कधीच आयुष्यात आता आई होऊ शकणार नाही. सध्या पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून घटनेचा शोध सुरू झाला आहे. मात्र त्याने हे कृत्य का केल असावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपल्या पार्टनरवर आरोपीला होता संशय

शिवमला पीडित तरुणीवर संशय होता. या संशयातून तो आपल्या पार्टनरला त्रास द्यायला लागला होता. एके दिवशी त्याने आपल्या रूम ला बोलवलं आणि पीडितेसोबत हे कृत्य केल. त्याने सगळ्यांचा काळजाचा थरकाप उडाला. ही घटना सध्या सोशल मीडियावर आल्यावर प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. तर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मुलीच्या आईने थेट देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे .

कठोरात कठोर शिक्षा

२०१२ साली दिल्लीत असाच एक निर्भया प्रकरण घडलं होत. त्या घटनेने देश हादरला होता. निर्भया प्रकरण असो किंवा कोलकाता प्रकरण असो या घटनेने माणुसकीला प्रश्न उपस्थित केले आहे. या घटनेने अख्खा देश हादरला होता. अशा घटनेतील आरोपीना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय असे कृत्य करायला कोणी धजावणार नाही. आता या प्रकरणात काय कारवाई होते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण?

    Ans: तिचाच ओळखीतील तरुण, जो लिव्ह-इनमध्ये राहत होता.

  • Que: आरोप काय आहेत?

    Ans: बंधक बनवून मारहाण व गंभीर शारीरिक अत्याचार.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आरोपीला अटक; पुढील तपास सुरू.

Web Title: Gurugram crime horrible man burns girlfriends private parts with sanitizer beats her with iron rod and victim fights to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.