Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guwahati Crime: हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे…, लग्नाला अवघे 12 दिवस बाकी आणि…; महिला अँकरची ऑफिसमध्ये गळफास

गुवाहाटीतील महिला न्यूज अँकर रितुमोनी रॉय हिने ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये “हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे, मला माफ करा” असे लिहिले. तिचे लग्न अवघ्या 12 दिवसांवर होते. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 25, 2025 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रितुमोनी रॉय ऑफिसमध्ये मृत अवस्थेत सापडली; सुसाईड नोट सापडली.
  • लग्न 5 डिसेंबरला होणार होते; कार्डेही वाटली होती.
  • आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केली असावी, असा कुटुंबाचा अंदाज.
मुंबई: गुवाहाटी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक न्यूज पोर्टलच्या महिला अँकरने ऑफिसमध्ये गळफास घेतल्याचे समोर आले आहे.ती सोमवारी पहाटे डिजिटल न्यूज पोर्टलच्या ऑफिसमध्ये मृत अवस्थेत आढळली. अवघ्या १२ दिवसात तिचं लग्न होत. रितुमोनी रॉय असं मृत महिलेचं नाव आहे. ती ज्या न्यूज पोर्टल मध्ये काम करायची तो ऑफिस गुवाहाटीच्या एका वस्तीत आहे. याच ऑफिसमध्ये रितुमोनी मृत अवस्थेत आढळली आहे. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी हृदय पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

Nagpur Crime: उसणे घेतलेल्या पैशांच्या वादातून गुंडाचा बलात्काराचा प्रयत्न; आरडाओरड केल्याने बचावली महिला

सुसाईड नोटमध्ये काय?

महिला अँकरने आत्महत्या करण्यापूर्वी हृदय पिळवटून टाकणारी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये तिने असं लिहिलं आहे. हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे, मला माफ करा… .

ऑफिसला गेली पण परत आलीच नाही

प्राथमिक रिपोर्टनुसार, रितुमोनी २३ नोव्हेंबरला ऑफिसला गेली होती. पण शिफ्ट संपल्यावर रात्री घरी परत आलीच नाही. सोमवारी सकाळी तिचे सहकारी ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा रितुमोनिचा मृतदेह पाहून ते थक्क झाले. रितुमोनीच्या आत्महत्येमागील कारण आर्थिक असू शकते असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. पोलीस सर्व पैलूंचा बारकाईने तपास करत आहेत.

लग्नाला अवघे १२ दिवस बाकी…

आत्महत्या करणाऱ्या महिला अँकरचं पुढच्या महिन्यात ५ डिसेंबरला लग्न होणार होतं. लग्नाचे कार्डही वाटले गेले होते. घटनेच्या पहिल्या रात्री ती एका मित्राच्या घरी प्री-वेडिंग समारंभात सहभागी झाली होती, त्यानंतर ती ऑफिसला आली आणि नंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे. रितुमोनीने याआधी अनेक डिजिटल मीडिया संस्थांमध्ये काम केले आहे.

Chhattisgarh Crime: मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या लैंगिक आणि मानसिक छळाला कंटाळली, अल्पवयीन लायब्ररीत गेली आणि..

💡

Frequently Asked Questions

  • Que: रितुमोनीने आत्महत्या कुठे केली?

    Ans: तिने आपल्या डिजिटल न्यूज पोर्टलच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Que: सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?

    Ans: “हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे, मला माफ करा.” असे तिने लिहिले होते.

  • Que: आत्महत्येमागे कोणते कारण समोर आले?

    Ans: कुटुंबीयांच्या मते आर्थिक विवंचना कारणीभूत असू शकते; पोलिस सर्व कोनातून तपास करत आहेत.

Web Title: Guwahati crimefemale anchor hangs herself in the office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.