Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hariyana Crime: सैराट’ची प्रत्यक्षात पुनरावृत्ती; कुटुंबियांना प्रेमविवाहाचा राग, पोटच्या पोरीवर गोळ्या घालून संपवलं

हरियाणातील रोहतकमध्ये सपना नावाच्या विवाहितेची तिच्याच कुटुंबीयांनी गोळी झाडून हत्या केली. प्रेमविवाहाचा राग मनात धरून कुटुंबीयांनी केलेल्या हल्ल्यात तिचा दीर साहिल गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 20, 2025 | 03:39 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रेमविवाहाचा विरोध डोक्यात धरून सपनाची गोळ्या झाडून हत्या.
  • सपनाला वाचवताना दीर साहिल गंभीर जखमी.
  • रोहतक पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू.
हरियाणा: हरियाणाच्या रोहटकमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नात्याला काळिमा फासणारी धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सपना नावाच्या विवाहितेवर गोळीबार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना आहे. गोळीबार करणारे दुसरे तिसरे कोणी नसून तिचे माहेरकडील लोक असल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना हरियाणा राज्यातील रोहतकमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या मन हेलावणारी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tamhini घाटात अपघाताचा थरार! तीव्र वळणावर तोल गेला अन् थेट 500 फूट…; 6 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सपनानेच गावातल्या एका तरुणांसोबत प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधातून त्यांनी विवाह केला. याचाच सपनाच्या कुटुंबियांचा विरोध होता. याच रागातून कुटुंबीयांनी गोळीबार सपणावर गोळीबार केला. जेव्हा सपणावर गोळीबार करण्यात आला तेव्हा ती तिचा पती सुरज हा घरातच नव्हता. जेव्हा गोळीबार करण्यात आला. त्याच गोळीबारात सपनाचा दीर साहिल गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सपनाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या साहिलला गोळी लागली. अश्यातच साहिल गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला पीजी ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्याच्यावर उपचार करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रोहतक पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहे.

गुरुग्राम हादरलं! लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून तरुणाने बॉसची निर्घृण हत्या, कारण काय

हरियाणाच्या गुरुग्राम मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणणे आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आपल्या बॉसची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती ही आरोपी तरुणावर त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत आपली मैत्री करून देण्यासाठी दबाव आणत होता. याला वैतागून त्याने आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून बॉसची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्हा कबूल केला आहे.

या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव सोनपाल आहे. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील मथुरेचा रहिवासी होता. तो कामाच्या निमित्ताने गुरुग्राममधील खोह गावात भाड्याच्या घरात राहत होता. सोनपाल मानेसरमधील इंडस्ट्रियल मॉडेल टाउनशिप (IMT) मध्ये असलेल्या एका खाजगी कंपनीत काम करत होता. हत्येतील मुख्य संशयित आरोपी हा त्याच कंपनीत एक जुनिअर कर्मचारी म्हणून कार्यरत होता. बॉसला आरोपीच्या लिव्ह-इन पार्टनरशी मैत्री करण्याची इच्छा होती म्हणून रागाच्या भरात त्याने बॉसची हत्या करण्याचा कट रचला.हत्या करणाऱ्या आरोपींची नावे कुशलपाल सिंग उर्फ ​​कौशल (26) अशी आहे तर लिव्ह-इन पार्टनर भावना (19) अशी आहे

Keral Crime: बापानेच केला मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार, न्यायालायने 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सपना कोणत्या राज्यात राहत होती?

    Ans: हरियाणा

  • Que: हल्ला कोणाकडून झाला?

    Ans: माहेरवाडी

  • Que: जखमी कोण झाला?

    Ans: साहिल

Web Title: Hariyana crime a repeat of sairat family angry over love marriage shot dead baby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके
1

Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
2

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद
3

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न;  जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज
4

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.