Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime: जनदात्या आईनेच दिली सुपारी! पाहुण्यांकडे जायचं आहे सांगत नेले आणि…; हिंगोलीतील घटना

हिंगोलीत अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने आईनेच मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचे उघड झाले. साथीदारांसह कट रचून युवकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी 48 तासांत गुन्हा उघड करत तिघांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 11:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आईनेच मुलाच्या खुनाचा कट रचला
  • 25 हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या
  • पोलिसांनी 48 तासांत गुन्हा उघड करत तिघांना अटक
हिंगोली: हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. अनैतिक प्रेम संबंधातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सेनगाव तालुक्यातील शिवारात सापडलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत संपूर्ण कट उघड केला.

काय घडलं नेमकं?

८ एप्रिल रोजी जामदया ते खिल्लार रस्त्यावर एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरु केला. मृताची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह सचिन रामकिशन राजगुरू (रा. वढव, ता. लोणार, जि. बुलढाणा) याचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Beed Crime: चुलत्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीने उचलले टोकाचे पाऊल; आरोपी ताब्यात

कशी केली हत्या?

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलीस लोणार तालुक्यातील वढव गावात पोहोचले. रामदास विश्राम तनपुरे (वय ६५) याच्यावर संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याची सखोल तपस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. चौकशीत तनपुरे याचे सचिनच्या आई लीलाबाई हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या संबंधात सचिन अडथळा ठरत असल्याने लीलाबाईने त्याला संपवण्याचा कट रचला. तिच्या सांगण्यावरून तनपुरे याने नरेश साबण्या पवार याला २५ हजार रुपयांची सुपारी दिली.आरोपींनी सचिनला “पाहुण्यांकडे जायचे आहे” असे सांगून आपल्या सोबत नेले. त्यानंतर साखरा परिससरात त्याला मद्य पाजण्यात आले. त्यानंतर जामदया शिवारात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

आरोपी अटकेत

मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. लीलाबाई, रामदास तनपुरे आणि नरेश पवार असे तिघांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीविरोधात पुढील कारवाई पोलीस करत असून या अमानुष घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच लुटणारी टोळी जेरबंद

हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनाच बनावट पोलीस बनून गंडा घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी पोलिसांच्या नावाने सामान्य नागरिकांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची फसवणूक केली.

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: अनैतिक संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याने.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: मृत युवकाची आई, तिचा साथीदार आणि सुपारी घेणारा आरोपी.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 48 तासांत गुन्हा उघड करून तिन्ही आरोपींना अटक केली.

Web Title: Hingoli crime biological mother herself hired a hitman took the child away under the pretext of visiting relativesand then incident in hingoli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.