Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime: अनैसर्गिक संबंधांसाठी लिपिकाचा दबाव, त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास; गुन्हा दाखल

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात 24 वर्षीय तरुणाने अनैसर्गिक संबंधांसाठी होत असलेल्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. नांदेड एसपी कार्यालयातील लिपिकावर छळाचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 01:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अनैसर्गिक संबंधांसाठी तगादा लावल्याचा आरोप
  • मानसिक छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या
  • आरोपी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू
हिंगोली: हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावण्याच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी हा नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक म्हणून कार्यरत आहे. या धक्कादायक घटनेने पोलीस विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाची नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मैत्री झाली होती. पीडित तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी लिपिक अभिषेक सातपुते याने तगादा लावला. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हतबल होऊन रुमालाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Latur Crime: लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

पोलीस तपास सुरु

या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जनदात्या आईनेच दिली सुपारी! पाहुण्यांकडे जायचं आहे सांगत नेले आणि…; हिंगोलीतील घटना

हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. अनैतिक प्रेम संबंधातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सेनगाव तालुक्यातील शिवारात सापडलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत संपूर्ण कट उघड केला.

काय घडलं नेमकं?

८ एप्रिल रोजी जामदया ते खिल्लार रस्त्यावर एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरु केला.  तपासादरम्यान पोलीस लोणार तालुक्यातील वढव गावात पोहोचले. रामदास विश्राम तनपुरे (वय ६५) याच्यावर संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याची सखोल तपस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. चौकशीत तनपुरे याचे सचिनच्या आई लीलाबाई हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या संबंधात सचिन अडथळा ठरत असल्याने लीलाबाईने त्याला संपवण्याचा कट रचला. तिच्या सांगण्यावरून तनपुरे याने नरेश साबण्या पवार याला २५ हजार रुपयांची सुपारी दिली.आरोपींनी सचिनला “पाहुण्यांकडे जायचे आहे” असे सांगून आपल्या सोबत नेले. त्यानंतर साखरा परिससरात त्याला मद्य पाजण्यात आले. त्यानंतर जामदया शिवारात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. लीलाबाई, रामदास तनपुरे आणि नरेश पवार असे तिघांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीविरोधात पुढील कारवाई पोलीस करत असून या अमानुष घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime: ‘ऑनलाईन गेमिंग’चा घातक परिणाम; 24 वर्षीय तरुणाने नैराश्यात संपवलं आयुष्य, चिठ्ठीत कारण स्पष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय?

    Ans: अनैसर्गिक संबंधांसाठी होत असलेला दबाव व मानसिक छळ.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Hingoli crime clerk pressures youth for unnatural sexual acts fed up with harassment youth commits suicide by hanging case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • crime
  • Hingoli
  • Hingoli Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.