Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime : हिंगोलीत पेट्रोल पंपावर IOC अधिकाऱ्याची हत्या; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी घेतली गंभीर दखल

Hingoli Crime : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात चोंढी फाटा येथील पेट्रोल पंपावर इंडियन ऑइल कंपनीचे रिटेल सेल्स मॅनेजर महेश शेळके यांची धारदार खंजरने वार करून हत्या करण्यात आली. पेट्रोल पंप सील करून ताब्यात घेण्यावरून कंपनीचे अधिकारी आणि पेट्रोल पंप मालकाच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 07, 2026 | 08:09 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • आम्हाला अजून एक महिन्याची मुदत हवी 
  • महेश शेळके यांच्यावर खंजरने 07 वार 
  • सदर घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद 
 

Hingoli Crime :  हिंगोली जिल्ह्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) चे रिटेल सेल्स मॅनेजर महेश शेळके यांची पेट्रोल पंपावर हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने वार करून अत्यंत निर्घृण पणे ही हत्या करण्यात आली. अधिकृत कर्तव्य बजावत असताना झालेल्या या भयंकर हत्येची केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गंभीर दखल घेतली असून  या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर योग्य ती कठोर कारवाई व्हावी अशी महाराष्ट्र सरकार कडे मागणी केली आहे.

मंगळवार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील चोंढी फाटा येथील ‘साई उमेश’ पेट्रोल पंपावर ही घटना घडली होती.

आम्हाला अजून एक महिन्याची मुदत हवी

इंडियन आॅइल कंपनीचे अधिकारी आणि पांडववीर यांच्या पेट्रोलपंपाविषयी चर्चा होती. आम्हाला अजून एक महिन्याची मुदत हवी; त्यानंतर पंप सुरू करू अशी मागणी पांडववीर कुटुंबीयांनी केली. पण कंपनीचे अधिकारी पंप सील करून ताबा घेण्याच्या निर्णयावर ठाम होते. या बाचाबाचीत वाद वाढला. तेथे उपस्थित उमेश पांडववीर याने कंपनीचे विक्री विभागाचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर अचानक खंजरने वार केला. या हत्येनंतर उमेश पांडववीर पळ काढला असून; पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Crime News: ओळखीच्या व्यक्तीची घरात एन्ट्री अन् काही वेळातच हत्येचा थरार; पैशांचा वाद ठरला कारणीभूत

महेश शेळके यांच्यावर खंजरने 07 वार

इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी महेश शेळके त्यांच्या पथकासह अनियमिततेमुळे हा पेट्रोल पंप सील करून त्याचा ताबा घेण्यासाठी गेले होते. यावेळी पेट्रोल पंप मालक उमेश पांडववीर आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत त्यांची जोरदार बाचाबाची झाली. पेट्रोल पंप मालक उमेश पांडववीर यांनी महेश शेळके यांच्यावर खंजरने 07 वार करून हल्ला केला, यामध्ये महेश शेळके गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह वस्मत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून पोलिस ओरापीचा शोधघेत आहेत.

सदर घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद

हा वाद विकोपाला गेला असून आरोपींनी महेश शेळके यांच्यावर खंजिराने तब्बल ७ हून अधिक वार केले आहेत. महेश शेळके  गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना, मारहाण आणि हत्येची घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली  आहेत. हा एकमेव पुरावा पोलिसांसाठी उपयुक्त ठरू शकतो.

‘भूत काढण्याच्या’ बहाण्याने अघोरी विधी; फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप

Web Title: Hingoli crime indian oil manager mahesh shelke murder petrol pump cctv sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • Brutal murder
  • Hingoli News
  • petrol

संबंधित बातम्या

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी
1

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.