Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार्शी शहरातील ताड-सौंदणे रस्त्यावर भीषण अपघात; पिता-पुत्राचा मृत्यू

शहरातील शिक्षक राजेश मोहन सोनवणे (वय ५०) आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा तेजस उर्फ स्वराज सोनवणे हे दोघे घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी डिझायर (क्र. एमएच-१३-ईएक्स-२२८२) या कारने त्यांना जोरदार धडक दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2026 | 03:26 PM
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

बार्शी : बार्शी शहरातील ताड-सौंदणे रस्त्यावरील बीआयटी कॉलेजजवळ भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे बार्शी शहरात शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी मयत राजेश सोनवणे यांचा मुलगा सक्षम राजेश सोनवणे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कारचालक महेश नानासाहेब काजळे (रा. आरणगाव) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिक्षक राजेश मोहन सोनवणे (वय ५०) आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा तेजस उर्फ स्वराज सोनवणे हे दोघे घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी डिझायर (क्र. एमएच-१३-ईएक्स-२२८२) या कारने त्यांना जोरदार धडक दिली.

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी राजेश सोनवणे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले, तर मुलगा तेजस उर्फ स्वराज याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत राजेश सोनवणे हे बार्शीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत हेमंत सोनवणे यांचे सख्खे भाऊ होते. ते शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. या दुर्दैवी घटनेमुळे बार्शी शहरात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

समृद्धी महामार्गावर काळाचा कहर

समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. वर्धाच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून, यात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला. यामुळे हा भीषण अपघात घडला.

Web Title: Horrific accident on the tad saundane road in barshi city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Accident News
  • Barshi

संबंधित बातम्या

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!
1

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी
2

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.