बार्शीतील आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानावर पहाटे पेटते फटाके व स्फोटके फेकून आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
Solapur News- सदरची यशस्वी कारवाई सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बार्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देत एका वर्षात कापड विक्रेत्याला तीन लाख 98 हजार 650 रुपयांना फसविल्याचा प्रकार उजेडात आला असून याबाबत संबंधित कापड विक्रेत्याने केलेल्या तक्रारीनुसार…
बार्शीच्या शेळगावात 4 वर्षांचा शिवराज ट्रॅक्टरवर खेळताना चुकून गिअर लागल्याने ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत्यू झाला. 12 तास रेस्क्यू सुरू राहिला पण बचाव शक्य झाला नाही. गावात शोककळा पसरली.
पोलिस पाटील राहुल लोखंडे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रावण सोपान खुरंगुळे यांनी बाजारात बैल विकले होते. त्याचे आलेले पैसे मुलगा अनंतराव याने मागितले.
सोलापूरच्या पडलेल्या पावसामुळे सोलापूरच्या बार्शी येथे एसटी बस रेल्वे पुलाखाली अडकली. रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाणीमुळे ही बस बंद पडली. २७ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदार संघ बहुचर्चीत ठरला आहे. या मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे टशन पाहावयास मिळत आहे.
बार्शीत सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थिती मेळावा आणि नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार संमारंभ पार पडणार आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत ते बार्शीत असतील. तर सायंकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके,…
कालच्या या दुर्घटनेनंतर स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून, याचे याचे आज पडसाद उमटताहेत. या स्फोटांतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज ठिय्या आंदोलन करताहेत. अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका वेळेत दाखल न…
बार्शी : येथील महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी बुद्धिबळपटू प्रसन्न विद्याधर जगदाळे याने ‘ऑल इंडिया ओपन फिडे रेटिंग’ स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त असलेल्या खेळाडूंना बरोबर रोखत यश संपादन केले. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय…
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन प्रांतांना जोडणारे बार्शी गाव सर्व सुख सोयीने सज्ज झाले पाहिजे, त्यासाठी आपण आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीप्रमाणे कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही,…
बार्शी तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या मागील तीन महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आ. राजेंद्र राऊत यांनी बुधवारी मुख्यमंत्री…