Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime: शारीरिक संबंधच नाही, मग प्रेग्नेंट कशी? 6 महिन्यांच्या प्रेमविवाहाचा भयावह अंत, काय घडलं नेमकं?

छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशायमुळे पतीने आपल्या गरोदर पत्नीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 10, 2025 | 03:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Follow Us:

छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशायमुळे पतीने आपल्या गरोदर पत्नीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला. आरोपीने असा दावा केला की, त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नसतानाही त्याची पत्नी गर्भवती कशी झाली?. नुकताच ६ महिन्याआधीच त्यांनी प्रेमविवाह केला होता.

Beed Crime: बीडमध्ये हुंडाबळी, लग्नाच्या दोन महिन्यात नवविवाहितेने संपवलं आयुष्य; मृतदेहावर आढळेल अनेक जखमा अन्…

प्रकरण काय?

हत्या झालेल्या तरुणीचा नाव २२ वर्षीय संगीता निषाद अशे आहे. तर आरोपीचे नाव संजू निषाद असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संजू आणि संगीता यांची प्रेम कहाणी गेल्या वर्षी सुरु झाली. संजू हा वयाने संगीता पेक्षा लहान होता. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. लग्नाच्या आधी संगीता प्रेग्नेंट राहिली. अखेर दोघांनीही परस्पर संमतीने औषधांद्वारे गर्भपात केला. 2024 च्या अखेरीस दोघांचं लग्न झालं. संगीताला आशा होती की लग्नानंतर दोघेही त्यांच्या मुलाचं दुःख विसरून एक नवीन सुरुवात करू शकतील. पण घडलं काही उलटच

लग्नानंतर दुरावा वाढला आणि…

दोघांनी लग्न केलं, सुरुवातीचे काही महिने सगळं चांगले होते. त्यांनतर हळू हळू त्यांच्यात दुरावा वाढत गेला आणि याच दरम्यान संगीता पुन्हा प्रेग्नेंट राहिली… पण संजू याच्या चेहऱ्यावर वडील होण्याचा आनंद नव्हता. हे मुल स्वीकारण्यास त्याने नकार दिला. तो संगीतावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करू लागला. संजूने असाही दावा केला की त्याचे संगीतासोबत कोणतेही शारीरिक संबंध नव्हते. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण वाढू लागले.

काही झालंच नाही असं राहू लागला

दोघांमधील वाद टोकाला गेली. अखेर संजू यांने संगीताच्या मानेवर धारदार चाकून वार केला. यामध्ये तिचा मृत्यू झालं. अशा परिस्थितीत घाबरलेल्या संजूने पत्नीचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला. त्यानंतर काही झालंच नाही… असं तो राहू लागला…

चौकशीत गुन्हा कबूल

संगीताच्या कुटुंबीयांनी सांगितलं वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही संपर्क होऊ शकला नाही. अखेर दोन दिवसानंतर संगीता हिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधकार्य सुरु केल्यानंतर संगीता हिचा मृतदेह पोलिसांना नदीच्या किनारी आढळला. चाकू हल्ल्यामुळे पोलिसांना संजूवर संशय आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला.

Akola News : जो कोणी आरोपीचा हात, पाय आणि लिंग कापेल त्याला…, ठाकरे गटाच्या नेत्याने दिला इशारा; प्रकरण काय?

Web Title: Horrific end to 6 month love marriag

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.