Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: वर्षभर बेपत्ता महिला घरातच पुरलेली, सांगाडा सापडताच खळबळ; नेमकं प्रकरण काय?

हैदराबादमध्ये वर्षभर बेपत्ता असलेल्या 40 वर्षीय महिलेचा सांगाडा तिच्याच घरातील बेडरूममध्ये जमिनीत पुरलेला सापडला. मुलगी आणि तिच्या प्रियकराने खून करून मृतदेह लपवला. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2026 | 11:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • वर्षभर बेपत्ता महिलेचा सांगाडा घरातून सापडला
  • मुलगी व प्रियकराने खून करून मृतदेह पुरला
  • पोलिसांनी दोघांना अटक करून तपास सुरू
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वर्षांपासून बेपत्ता असलेल्या ४० वर्षीय महिलेचा सांगाडा चक्क तिच्याच बेडरूममध्ये जमिनीखाली सापडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्या कोणी केली, हत्येमागचं कारण काय? जाणून घ्या.

काय नेमकं प्रकरण?

हत्या झालेल्या महिलेचे नाव अंजू दासारी असे आहे. ती घरकाम करून आपल्या दोन मुलींसह जवाहरनगर भागात राहत होती. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांची मोठी मुलगी रोशनी कुमारी हिने आई बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. आई कामावर गेल्यावर परतलीच नाही, असे तिने तक्रारीत म्हटले होते. सुरुवातीला पोलिसांनी हा बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला, मात्र अनेक महिने उलटूनही अंजू यांचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता.

 Baramati Crime: देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण! भररस्त्यात मारहाण करून कारखाली चिरडलं; बारामतीतील घटना

तपासादरम्यान पोलिसांना अंजु यांच्या धाकट्या मुलीच्या वागण्यावर आणि जबाबावर संशय आला. तिने प्रत्येक वेळी चौकशीत वेगवेगळी माहिती दिल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी जेव्हा तिचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा ऑटो चालक माँटी कुमार सिंह याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांच्या लग्नाला अंजू दासारी यांचा कडाडून विरोध होता, हाच विरोधाचा राग मनात धरून मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्याचे ठरवले.

१७ मार्च रोजी पोलिसांनी ऑटो चालक माँटी आणि अंजु यांच्या धाकट्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी कठोर चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, हत्येननंतर दुर्गंधी येऊ नये आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी बेडरूममध्येच खड्डा खणून मृतदेह पुरला आणि वरून पक्के काँक्रीट केले. बुधवारी फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत पोलिसांनी बेडरूम खोदून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Sangli Crime: सांगलीत संतापजनक घटना! चोरीच्या संशयातून बापाने २ मुलींना रात्रभर उलटे टांगले; एकीचा मृत्यू तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: घरातील बेडरूममध्ये जमिनीत पुरलेला.

  • Que: खून का करण्यात आला?

    Ans: मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

Web Title: Hyderabad crime woman missing for a year found buried inside her own home sensation follows discovery of skeletonwhat exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:25 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.