
crime (फोटो सौजन्य: social media)
मृतक हा बेरोजगार असून तो पूर्वी एका शैक्षणिक संस्थेत लॅब टेक्निशिअन म्हणून कार्यरत होता. पीडित तरुणाचा त्याच्या एका नातेवाईकाच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर, मृताच्या कुटुंबियांकडून त्वरित पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
आत्महत्येचा कारण कस समोर आला
आत्महत्येची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवण्यात आले. पोलिसांनी मृतकाचा मोबाइलला तपासला तेव्हा आत्महत्येचे कारण समोर आले आहे. त्यांना एक रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सापडला. त्या व्हिडिओमध्ये तरुणाने ऑनलाईन गेमिंगच्या नादात पैसे गमावल्याचे सांगितले आहे. प्राथमिक तपासानुसार, पीडित तरुण मानसिक तणावात असून याच नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. तसेच, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांची सुद्धा चौकशी केली जात आहे.
घरात सापडले 3 कुजलेले मृतदेह! कुटुंबाने उचललं टोकाचं पाऊल,नेमकं कारण काय?
हैदराबाद येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. पाच महिन्यापुरीच कुटुंबातील थोरल्या मुलीने आत्महत्या केली होती. आता तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक श्रीनिवास, त्याची पत्नी विजयालक्ष्मी आणि त्यांची मुलगी श्रव्या असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तींचे नावे आहे. थोरल्या मुलीचे नाव काव्या असे आहे.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शनिवारी घराचा दरवाजा तोडले. तेव्हा त्यांना हा कुजलेले मृतदेह आढळले. तिघांचेही मृतदेह हे घराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. श्रीनिवासच्या पत्नी विजयालक्ष्मीचा मृतदेह हा हॉलच्या खिडकीच्या दिशेला लटकलेल्या स्वरुपात आढळला. तर श्रााव्याचा मृतदेह हॉल आणि बेडरुममधील दाराच्या चौकटीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. २० नोव्हेंबरला त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Ans: ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने तो मानसिक तणावात होता, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
Ans: मृताच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सापडला असून त्यात गेमिंगमुळे नुकसान झाल्याचं सांगितलं आहे.
Ans: तरुण कोणते गेम खेळत होता, किती आर्थिक नुकसान झालं आणि कोणतं कर्ज होतं का याचा तपास सुरू आहे.