Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

नांदेड जिल्ह्यात १६ वर्षीय कमलप्रीत सिंग खालसा याचा खंजीर हल्ल्यात मृत्यू झाला. गोवर्धन घाट पुलाजवळ घडलेल्या या घटनेमागे पूर्व वैमानस्य असल्याचा संशय असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 08:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोवर्धन घाट पुलाजवळ संध्याकाळी खंजीर हल्ला
  • १६ वर्षीय कमलप्रीत सिंग खालसा गंभीर जखमी
  • खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
नांदेड: नांदेड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाची खंजीराने वार करून हत्या करण्यात आली आहे. कमलप्रीत सिंग खालसा असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो केवळ १६ वर्षांचा होता. ही घटना गोवर्धन घाट पुलाजवळ घडली. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

काय घडलं नेमकं?

कमलप्रीत सिंग खालसा उर्फ प्रिन्स वय १६ वर्ष हा गोवर्धन घाट परिसरात वास्तव्यस होता. त्याच्यावर खंजीर मारून प्राण घटक हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कमलप्रीत सिंग याची हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून त्याची हत्या का करण्यात आली? कोणी केली? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पोलीस शोधात आहे.

दारूच्या नशेत टोकाचं पाऊल; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून केली आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू

नांदेड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुण हा फुल्ल दारूच्या नशेत होता. त्याने दारूच्या नशेत स्वतःवर पेट्रोल ओतून घेतलं. त्यांनतर त्याने स्वतःला पेटवून घेतले. यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

मृतकाचे नाव शेख सलमान (वय 28) अशी करण्यात आली आहे. ही घटना नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील डॉक्टर लेन भागात मंगळवारी दुपारी घडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, शेख सलमान हा दारूच्या नशेत डॉक्टर लेन परिसरात फिरत होता. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अचानक त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. आग लागल्यानंतर सलमान वेदनेने ओरडत रस्त्यावर धावू लागला आणि मदतीसाठी वर्धीत होता. मात्र परिसरातील नागरिकांनी ही घटना पाहताच तातडीने धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. घटनेवेळी उपस्थित असलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली.

Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत मुलाचे नाव काय?

    Ans: कमलप्रीत सिंग खालसा (वय १६ वर्षे).

  • Que: घटनेचे संभाव्य कारण काय?

    Ans: पूर्व वैमानस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय.

  • Que: सध्या काय कारवाई सुरू आहे?

    Ans: पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Nanded crime bloody end due to past enmity 16 year old boy murdered with dagger stir in nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.