Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर 8.9 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त, मुंबईतील नागरिकाला अटक

Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर एका व्यक्तीला हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करताना अटक करण्यात आली. मागील काही दिवसांपासून अहमदाबादमध्ये गांजा तस्करीचे प्रमाण वाढले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 21, 2026 | 10:04 PM
Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर 8.9 किलो गांजा जप्त, मुंबईतील नागरिकाला अटक

Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर 8.9 किलो गांजा जप्त, मुंबईतील नागरिकाला अटक

Follow Us
Follow Us:
  • अहमदाबाद विमानतळावर गांजा तस्करीचे प्रमाण वाढले
  • बँकॉकवरून आलेल्या व्यक्तीला अटक
  • आतापर्यंत एनडीपीएसअंतर्गत अनेक गुन्हे दाखल
 

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी सोमवारी बँकॉकवरून आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीकडून 8.913 किलोग्रामचे हायड्रोपोनिक गांजा (Hydroponic-Marijuana) जप्त केले आहे. हा गांजा त्या व्यक्तीने आपल्या बॅगेतील सामानात लपवून ठेवला होता.

अहमदाबाद कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस यूनिटने बँकॉकवरून थाई एअरवेजची फ्लाइट टीजी-343 वरून येणाऱ्या प्रवाशांच्या प्रोफायलिंगनंतर एका पुरुष प्रवाशाला थांबवले. त्याच्या चेक इन सामानाची झाडाझडती घेतली असता अधिकाऱ्यांना त्यात 14 एअरटाइट प्लास्टिक पॅकेट आढळले, ज्यात त्यांना हिरव्या रंगाचा पदार्थ आढळला. त्याने हे सर्व पॅकेट आपल्या कपड्यांच्या आत लपवून ठेवले होते.

एनडीपीएसअंतर्गत गुन्हा दाखल

सुरुवातीला एनडीपीएस फील्ड टेस्टिंग किटच्या वापराने करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात तो हिरवा पदार्थ हा गांजा असल्याचे सिद्ध झाले. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाचे एकूण वजन 8,913 ग्राम म्हणजेच एकूण 8.9 किलोग्राम आढळले.

अंमली पदार्थ आणि मनोविकारी पदार्थ अधिनियम, 1985 (एनडीपीएस) अंतर्गत हा गांजा जप्त करण्यात आला आणि त्या प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अशावेळी करण्यात आली, जेव्हा दक्षिण-पूर्व आशियातून अहदाबादेत गांजाच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे.

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

याआधीही विमानतळावर गांजाबाबत कारवाई

जूनमध्ये कस्टम्स अधिकाऱ्यांना बँकॉकवरून आलेल्या एका २० वर्षीय प्रवाशाकडे 10.911 किलोग्राम हायड्रोपोनिक गांजा आढळला होता. त्याने आपल्या ट्रॉली बॅगेत पाच पाकिटे लपवली होती. त्या प्रवाशी तरुणालाही अटक करण्यात आली आहे.
त्याचप्रकारे मे महिन्यात इतर एका प्रवाशावर अशाचप्रकारे कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून 6.54 किलोग्राम गांजा जप्त करण्यात कस्टम्स अधिकाऱ्यांना यश आले होते. यातील अनेक प्रवाशी मुंबई मार्गे अहमदाबाद विमानतळावर प्रवास करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले, त्याअनुषंगाने पोलिसांनी आपल्या तपास मोहिमेला वेग दिला आहे.

Karad Helgaon Murder Case: कराडच्या हेळगावात रस्त्याच्या वादातून कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; २८ वर्षीय तरुणाचा खून

Web Title: Hydroponic marijuana seized at ahmedabad airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 09:57 PM

Topics:  

  • airport
  • customs department

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.