Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; “ही आत्महत्या नसून हत्या…” आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची बहिण काय म्हणाली? सशंयाची सुई कोणाकडे? वाचा…

या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. दर्शन सोलंकी यांच्या बहिणीने “ही आत्महत्या नसून हत्या” असल्याचं म्हटलं आहे, त्यामुळं तर्कवितर्क काढले जात असून, जान्हवी सोलंकीच्या या दाव्यामुळं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Feb 16, 2023 | 08:41 AM
आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; “ही आत्महत्या नसून हत्या…” आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची बहिण काय म्हणाली? सशंयाची सुई कोणाकडे? वाचा…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबई पवईच्या आयआयटी येथे रविवारी एक धक्कादायक घटना घडली. पवईच्या आयआयटी येथे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृह इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. दर्शन सोलंकी (१८) असे त्याचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. मात्र या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. दर्शन सोलंकी यांच्या बहिणीने “ही आत्महत्या नसून हत्या” असल्याचं म्हटलं आहे, त्यामुळं तर्कवितर्क काढले जात असून, जान्हवी सोलंकीच्या या दाव्यामुळं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

“ही आत्महत्या नाही…”

“ही आत्महत्या नाही. हे खुनाचे स्पष्ट प्रकरण आहे. माझा भाऊ मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत होता,” अलं जान्हवी सोलंकी हिने बुधवारी म्हटलं आहे. जान्हवी सोलंकी, ही 18 वर्षीय दर्शन सोलंकीची बहीण आहे, दर्शन सोलंकीने रविवारी कॅम्पसमध्ये आत्महत्या केली. तिने सांगितले की ती पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना हत्येचा गुन्हा म्हणून चौकशी करण्यास सांगितले आहे. रविवारी केमिकल इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने सोलंकी याने IIT-B पवई येथील वसतिगृह क्रमांक 16 च्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. पवई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी तपास सुरू आहे.

पोलिसांनी काय म्हटले?

पवई पोलिसांनी सांगितले की, “पालकांनी कॅम्पसमध्ये कोणत्याही जातीय भेदभावाचा उल्लेख केलेला नाही. एक गट कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय अफवा पसरवत आहे. हे आरोप कुठून पसरले याची चौकशी सुरू करण्यात आली आहे,” असे पवई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. “पालकांनी सांगितले की त्यांचा मुलगा मुंबईत शिकत नव्हता आणि त्यांना घरी परत यायचे होते. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलाचे सेमिस्टर संपल्यानंतर त्याच्या घरी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुक केले होते,” असे पोलीस म्हणाले.

शैक्षणिक दबावामुळे आत्महत्या?

सोलंकी हा मूळचा अहमदाबादचा राहणारा असून, पवईच्या आयआयटीमध्ये तो तीन महिन्यांपूर्वी आला होता. पवई पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दर्शन इतरांशी फारच कमी बोलायचा. त्याच्या रूम पार्टनरसोबतही त्याचा फार संवाद नव्हता. प्रथमदर्शनी असे दिसते की, त्याने एकटेपणाला कंटाळून हे पाऊल उचलले असावे. नुकताच आयआयटी  पहिल्या सत्रामधील शेवटच्या परीक्षेचा समारोप झाला. पोलिसांचा असाही अंदाज आहे, की शैक्षणिक दबावामुळे त्याचा ताण वाढला असावा. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या खिडकीत असलेल्या आणखी एका विद्यार्थ्याने त्याला सातव्या मजल्यावरील रिफ्युज एरियाच्या काठावर जाताना पाहिले.

Web Title: Iit student suicide case takes a different turn its not suicide its murder what did the sister of the student who committed suicide say read more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2023 | 08:40 AM

Topics:  

  • Suicide case
  • आत्महत्या

संबंधित बातम्या

गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन
1

गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…
2

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…

अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…
3

अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

नागपुरात सफाई कामगाराची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये…
4

नागपुरात सफाई कामगाराची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.