Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime : 3 वर्षीय चिमुकली घरात खेळत असताना मामा आला अन्…, उल्हासनगरमधील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?

उल्हासनगरमध्ये तीन वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली होती. ही हत्या मुलीच्या सख्या मामानेच केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 22, 2024 | 12:48 PM
3 वर्षीय चिमुकली घरात खेळत असताना मामा आला (फोटो सौजन्य-X)

3 वर्षीय चिमुकली घरात खेळत असताना मामा आला (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील प्रेमनगर टेकडी परिसरात मृत चिमुकली तिची आई आणि दोन बहिणींसह वास्तव्याला होती. सोमवारी घरात खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला. मात्र हा फटका जोरात बसल्याने मुलगी थेट ओट्यावर आदळली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या मुलीच्या मामाने तिचा मृतदेह लपवून ठेवला आणि बुधवारी मतदानाच्या दिवशी येऊन त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडीझुडपात हा मृतदेह टाकून जाळून टाकला.

गुरुवारी पोलिसांनी या मुलीची शोधाशोध सुरू केल्यानंतर मुलीचा मामा पत्नी आणि एका मित्रासह प्रेमनगर टेकडीवर पोहोचला आणि त्यानेही मुलीचा शोध घेण्याचं नाटक करत ज्या ठिकाणी या मुलीला जाळलं होतं, त्याच ठिकाणी रिक्षाचालक मित्राला मुद्दाम मुलीचा शोध घेण्यासाठी पाठवलं. तर स्वतः पत्नीसह दुसऱ्या भागात मुलीला शोधण्याचं नाटक करू लागला. यादरम्यान रिक्षाचालक मित्राला मुलीचा मृतदेह आढळून आल्याने त्यानं याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली.

भयंकर! अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला 3 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह, उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना

मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी रिक्षाचालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच मामाने आपला गुन्हा कबूल केला. मात्र आपण हत्येच्या उद्देशाने हे कृत्य केलं नसून अनावधानाने भाचीला जोरात फटका बसला आणि तिचं डोकं ओट्यावर आदळून तिचा मृत्यू झाला. यामुळे आपण घाबरलो आणि तिचा मृतदेह लपवला आणि नंतर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. तसंच मुलीसोबत कोणतंही दुष्कृत्य झालेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे,अशी माहिती उल्हासनगर पोलीस उपायु्क्त सचिन गोरे यांनी दिली.

सायबर चोरट्यांचा नवा डाव; मनी लाँड्रींगची भिती दाखवली अन्…

Web Title: In a shocking incident a three year old girl was murdered and her body burnt in ulhasnagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 12:48 PM

Topics:  

  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड
1

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar Crime: कविता शिकवताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेची चिमुकल्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2

Ulhasnagar Crime: कविता शिकवताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेची चिमुकल्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड
3

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.