Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Doctor Death Case: सातारा डॉक्टर प्रकरणात ‘लेडी सिंघम’ची एन्ट्री; ‘या’ IPS अधिकाऱ्याकडे SIT चे नेतृत्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2025 | 09:28 PM
Satara Doctor Death Case: सातारा डॉक्टर प्रकरणात 'लेडी सिंघम'ची एन्ट्री; 'या' IPS अधिकाऱ्याकडे SIT चे नेतृत्व

Satara Doctor Death Case: सातारा डॉक्टर प्रकरणात 'लेडी सिंघम'ची एन्ट्री; 'या' IPS अधिकाऱ्याकडे SIT चे नेतृत्व

Follow Us
Close
Follow Us:

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी होणार
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार नेतृत्व
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते आदेश

Tejaswi Satpute: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता एका महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे याचा तपास देण्यात आला आहे.

महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या एसआयटीचे नेतृत्व करणार आहेत. तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणाचा तपास तत्काळ सुरू करावा असे आदेश देण्यात आल्याचे समजते आहे. तसेच लवकरात लवकर या घटनेचा अहवाल एसआयटीने सादर करण्याच्या सयचणा देण्यात आल्या आहेत.

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयपीस अधिकारींच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

बदनेच्या चौकशीसाठी गोरेंच्या जवळच्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींपैकी कोणालाही सोडले जाणार नाही,असे आश्वासन दिले आहे. या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या जवळच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार मेहबूब शेख यांनी केला आहे.

Web Title: Ips office tejaswi satpute lead sit team about satara phaltan doctor death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 09:28 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • IPS
  • Phaltan
  • Sucide News

संबंधित बातम्या

Kokan News: कोकणातील शेतकऱ्यांसाठी आमदार जाधवांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
1

Kokan News: कोकणातील शेतकऱ्यांसाठी आमदार जाधवांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

Devendra Fadnavis: “जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
3

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

“त्यांची पत काय आहे, हे सूज्ञ पुणेकरांना…”; Pune Jain House Land प्रकरणात चंद्रकांत पाटलांची टीका
4

“त्यांची पत काय आहे, हे सूज्ञ पुणेकरांना…”; Pune Jain House Land प्रकरणात चंद्रकांत पाटलांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.