पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील निंभोरे (ता. फलटण) येथे सुमित तुकाराम शिंदे (वय २०) व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके (वय ३५) या बहीण-भावाचा निर्घृन खून करण्यात आला. या दुहेरी…
गेली अनेक वर्ष हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. पाणी योजना पूर्ण करुन शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचल्याने नवीन…
महाराष्ट्र शासन पणन संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे, कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत केलेल्या पाहणीत कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणने संपूर्ण महाराष्ट्रातून १९ वा आणि कोल्हापूर विभाग…
तब्बल २५ वर्षे रखडलेला बारामती- फलटण- लोणंद रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात उतरणार आहे. फलटण- लोणंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेले असून, आता बारामती- फलटण रेल्वे मार्गाचे ७८ टक्के भूसंपादन पूर्ण…
थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोहर भिडे वारंवार वादग्रस्थ समाज तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत आहेत. तरी सुध्दा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली…
मुस्लिम समाजातील विविध मागण्यासंदर्भात (दि. १५) डिसेंबरला प्रांत कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आतार तांबोळी विकास संस्था संचलित मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष हाजी नियाजभाई आतार…
शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि डेंग्यूने झालेल्या २ मृतांची नोंद घेऊन नगर परिषदेने मृताच्या नातेवाइकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, मंगळवार पेठेतील मृत तरुणाच्या आईला नोकरीत सामावून घेण्याची मागणी करीत डॉ.…
फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेबाबत ८ हरकती सूचना दाखल झाल्या असून त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविल्या आहेत, तेथे सुनावणी होऊन आवश्यक शिफारशींसह त्या शासनाकडे पाठविल्या जाणार असल्याचे फलटण नगर परिषद मुख्याधिकारी तथा…
फलटण : श्रीमंत मालोजीराजे यांचे आदर्श आणि राज्य कारभार करताना सर्व सामान्य जनता, शेतकरी व अन्य समाज घटकांना न्याय देण्याची कार्यपद्धती स्वीकारुन राजकारण व समाजकारणात गेली २५/३० वर्षे सक्रीय असलेल्या…
फलटण : फलटण नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष व उद्योजक नंदकुमार भोईटे (वय 60) यांचे शनिवारी निधन झाले. फलटण नगर परिषदेमध्ये 1991 पासून ते आज अखेरपर्यंत ते नगरसेवक होते. लेह लद्दाख येथे…