Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘कोल्हापुरातील दोन वळू मंत्र्यांनी…’; Gokul च्या ‘काल्या’ वरून राऊतांची जहरी टीका

Maharashtra Politics: शेतकऱ्यांनी १३ सदस्यांचं बहुमत असलेलं पॅनेल निवडून दिलं होतं. मात्र, फडणवीस यांनी अमित शाह यांच्या दबावाखाली चार संचालकांची नियुक्ती केली. अमूलला विकण्यासाठी हे सगळं करण्यात आलं., अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 11, 2026 | 11:20 AM
संजय राऊत यांचे गोकुळ निवडणुकीवर भाष्य 

संजय राऊत यांचे गोकुळ निवडणुकीवर भाष्य 

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊत यांचे गोकुळ निवडणुकीवर भाष्य 
  • चंद्रकांत पाटील यांच्यासारखे लोक विध्वंसक- राऊत 
  • विलीनीकरणाच्या विषयात पडायचं नाही – संजय राऊत 
Maharashtra Politics: काल कोल्हापूरमधील गोकुळ महासंघाची अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये राजेश पाटील हे महायुतीचे उमेदवार गोकुळचे अध्यक्ष झाले आहेत. तसेच सध्या राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विलीनीकरण होणार अशी चर्चा सुरू आहे. राज्यात अनेक घडामोडी सुरू असून, त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबत भाष्य केले आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “काल जे झाले त्याला निवडणूक म्हणता येणार नाही. निवडणूक ही २५ सदस्यांमध्येच व्हायला पाहिजे होती. शेतकऱ्यांनी १३ सदस्यांचं बहुमत असलेलं पॅनेल निवडून दिलं होतं. मात्र, फडणवीस यांनी अमित शाह यांच्या दबावाखाली चार संचालकांची नियुक्ती केली. अमूलला विकण्यासाठी हे सगळं करण्यात आलं. त्यासाठी कोल्हापुरातील दोन वळू मंत्र्यांनी तांडव केलं. लोकशाहीच्या दृष्टीने ही अत्यंत घातक घटना आहे. याचे परिणाम भविष्यात दिसतील. लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम करण्यात आलं आहे. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मंत्र्यांना असं वागणं शोभत नाही.”

NCP Merger : ‘एवढं रवंथ गायी – म्हशीही करत नाहीत,’ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर राऊत भडकले!

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “ईडीला घाबरून पळून गेलेले लोक काल शड्डू ठोकताना पाहायला मिळाले. पण हे दिवस बदलतील, तेव्हा त्यांना पुन्हा पळून जाण्याची वेळ येईल, हे माझं भाकीत आहे. विशेषतः पवार साहेबांनी अशा लोकांना पुन्हा उभं करू नये. – इतिहासात असा काळा दिवस कधीच पाहायला मिळाला नाही. तुम्ही दहा हजार, वीस हजार रुपये देऊन मतं विकत घेतली. हे पैसे कुठून आले? कोणत्या खात्यातून आले? फडणवीस यांनी याला आवर घातला पाहिजे. कोणाला आव्हानं देत आहात? एखादा मंत्री अशी विध्वंसक भाषा वापरतोय. हातात सत्ता आल्यावर कुत्र्यालाही वाटतं की आपण वाघ आहोत.”

संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटलांसारखे लोक हे विध्वंसक आहेत. जे स्वतः मर्द नसतात, त्यांना दुसऱ्याच्या कर्तबगारीचा द्वेष वाटतो.” मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर देखील राऊत यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री जर गोकुळ आणि कायद्याच्या बाजूने असते, तर त्यांनी चार संचालकांची नियुक्ती होऊ दिली नसती. मुख्यमंत्री काय डुलक्या मारत आहेत? तुम्ही लोकशाहीचा कौल मान्य करत नाही. साडेपाच लाख शेतकऱ्यांनी रेजिम चेंज केला, तोही तुम्ही मान्य करत नाही. मग इतर निवडणुकांचे निकाल कसे मान्य करणार?” असा स्वरूपाची टीका राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ दूध महासंघाचा अध्यक्ष कोण झाले आहे?

    Ans: महायुतीचे राजेश पाटील हे गोकुळचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

  • Que: संजय राऊत चंद्रकांत पाटील यांना काय म्हणाले?

    Ans: चंद्रकांत पाटलांसारखे लोक हे विध्वंसक असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Web Title: Mp sanjay raut cricitczes to fadnavis patil mushrif on gokul election maharashtra politics tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • chandrakant patil
  • CM Devendra Fadnavis
  • Gokul
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी
1

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी

Gokul Election : अध्यक्षपदासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन; चार पक्षांना प्रत्येकी एक वर्ष अध्यक्षपद, पाचव्या वर्षाचा निर्णय कसा?
2

Gokul Election : अध्यक्षपदासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन; चार पक्षांना प्रत्येकी एक वर्ष अध्यक्षपद, पाचव्या वर्षाचा निर्णय कसा?

Gokul Election 2026 : गोकुळच्या निकाल लागला, पण कोल्हापूरचं राजकारण तापलं! सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना ओपन चॅलेंज!
3

Gokul Election 2026 : गोकुळच्या निकाल लागला, पण कोल्हापूरचं राजकारण तापलं! सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना ओपन चॅलेंज!

Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी 63 वर्षांनंतर चंदगडला मान, राजेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
4

Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी 63 वर्षांनंतर चंदगडला मान, राजेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.