एका अठरा वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना विजापूर रोडवरील सुशील नगरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.
राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते.
अवधूतला कॉलेज सुरू झाल्यापासून अभ्यासात अडचणी येत होत्या. विशेषतः संगणकशास्त्रातील एका विषयामुळे तो तणावात होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक ताणाखाली असल्याचे मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.
डॉ. संपदा या कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्ती असल्याने कुटुंबाला ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.वारंवार तक्रारी करूनही ज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशा दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कंपनीतील एका इंजिनीअरने आत्महत्या केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणानेे स्वतःच्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील खडकलगाव येथे ही घटना घडली आहे.
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात देहविक्रीच्या संशयातून 6 नृत्यांगनांना ताब्यात घेण्यात आले आहे. या नृत्यांगनांनी आपल्या हाताच्या नसा कपासून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये एका प्रथम वर्षातील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
खरे प्रेम मिळणे ही आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. मात्र तेच प्रेम न मिळाले नाही तर आपल्याला अतीव दु:ख होते. काही जण यातून सावरतात. तर काही जण चुकीचे पाऊल उचलतात.
जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगलीतील बायपास पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
सुरतमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आईने तिच्या ४ वर्षांच्या निष्पाप मुलाला १३ व्या मजल्यावरून खाली फेकले आणि नंतर.... पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून...